Crop Loan 2023: शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणे सुरू झाले ; या जिल्ह्यामध्ये पीक कर्ज वाटप सुरुवात, आपल्याला कधी मिळणार? जाणून घ्या याची सविस्तर माहिती

 Crop Loan 2023: शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणे सुरू झाले ; या जिल्ह्यामध्ये पीक कर्ज वाटप सुरुवात, आपल्याला कधी मिळणार? जाणून घ्या याची सविस्तर माहिती

pik karj maharshtra crop-loan
pik karj maharshtra crop-loan


pik karj yojana maharashtra : प्रत्येक वर्षी बळीराज्याचा नवीन हंगाम सुरू झाल्याच्या मनात शेतकरी मित्रांना शेतीसाठी लागणार खर्च कसा भागवायचा? आणि नवीन हंगामामध्ये शेती हि करता पैशांची जुळवाजुळ हि कशी करायची हेव्ह मोठा प्रश्न शेतकऱ्याला पडतो. त्याचमुळे नवीन हंगाम सुरू झाला कि शेतकऱ्यांवर आर्थिक भार हा पडतो. शेती करत असताना शेतीची मशागतीची कामं हि आणि तसेच बी बियाणे याचबरोबर कीटकनाशके इत्यादींवर भरपूर पैसा हा खर्च होतो. आणि हा सर्व पैसा हा जुळवण्याचा शेतकऱ्याचे एकच साधन म्हणजे पीक कर्ज ( crop loan )होय. याच पीक कर्जाच्या माध्यमातून शेतकरी बांधव हा दरवर्षी नवीन हंगामाला संबंधित बँकांमधून बिनव्याजी स्वरूपामध्ये Crop Loan पीक कर्ज हे मिळवत असतात.

याच पिक कर्जामुळे शेतकरी मित्रांना खूप मोठ्या प्रमाणात मदत हि होते. तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून  Pik Karj हे बिनव्याजी शेतकऱ्यांना देण्यात येत असल्यामुळे याचा फायदा शेतकरी बांधवांना होतो. तसेच पंजाबराव देशमुख व्याज सवलत या राज्य शासन योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या पीक कर्जावरील व्याज हे माफ करण्यात येते. त्यामुळेच प्रत्येक शेतकरी नवीन हंगामामध्ये बँकेकडून पीक कर्ज काढत असतो.


पिक कर्ज कुणाकडून मिळणार?

शेतकऱ्यांना तीन लाख रुपये पर्यंतचे पीक कर्ज हे शेतकऱ्यांना मिळत असते. आणि हे peek karj पीक कर्ज शेतकऱ्यांना सरकारी बँका त्याच बरोबर जिल्हा मध्यवर्ती बँका या तसेच संबंधित खाजगी बँकांकडून कर्ज मिळते. तसेच प्रत्येक जिल्ह्यासाठी पीक कर्जाचा उद्दिष्ट हे ठरवण्यात येत असतं. त्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँका पीक कर्ज हे उपलब्ध करून देत असतात. त्यानंतर सरकारी बँकांकडून पण मोठ्या प्रमाणात crop loan हे शेतकऱ्यांना मिळते.


परंतु जर एखादा जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती बँक हि कमकुवत असेल तर अश्या जागी  शेतकरी खाजगी व सहकारी बँकांकडे पिक कर्जाची हि मागणी करतात. पण पीक कर्जाचा  जास्त फायदा हा शेतकऱ्यांना तेव्हाच मिळेल जेव्हा वेळेस शेतकरी हे दरवर्षी पीक कर्जाची हि नियमितपणे परतफेड करेल, आणि जर शेतकऱ्यांनी विहित मुदतीच्या आर्थिक कर्जाची परतफेड हि केल्यास अश्या शेतकऱ्यांचे पीक कर्जावरील व्याज हे देखील शासन शेतकऱ्यांना परत हे करते.

पीक कर्जाचे वाटप या जिल्ह्यात शेतकऱ्यांना सुरू pik karj Watap

शेतकरी बंधूंनो जुना आर्थिक वर्ष हे संपल्यानंतर नवीन आर्थिक वर्षापासून म्हणजेच एक एप्रिल पासून नवीन पीक कर्जाचे वाटप हे बँकानकून करण्यात येत असते. एक एप्रिल पासून नाशिक जिल्ह्यामधील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून पीक कर्ज हे वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे. आणि त्याचबरोबर धुळे आणि नंदुरबार या पण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाच एप्रिल पासून हे कर्ज वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर राहिलेल्या जिल्ह्यामध्ये देखील पीक कर्ज ( crop loan )वाटप करण्याची सुरुवात हि होत आहे.


पिक कर्ज या शेतकऱ्यांना मिळणार नाही.

जर एखाद्या शेतकऱ्याने आधी घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड हि व्यवस्थित केली नसेल तर तश्या शेतकऱ्यांना दुसरे Crop Loan हे घेता येणार नाही. आणि जर शेतकऱ्याला नवीन पीक कर्ज हे हवे असेल तर त्या शेतकऱ्यांनी आधीच्या कर्जाची परतफेड हि करायला हवी. परंतु जर एखाद्या शेतकऱ्याने पीक कर्जाची परतफेड हि केली नाही तर अश्या शेतकऱ्याचं  खातं एन पी ए मध्ये पण जाते, त्यामुळे अशा शेतकऱ्यांना पीक कर्ज हे मिळत नाही.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad