माझी भाग्यश्री कन्या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

 


 सर्व प्रथम अर्जदाराला माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागे. 

योजनेचा अर्ज करण्यासाठी जवळील पोस्ट ऑफिस मध्ये संपर्क साधा

👉अर्ज डाउनलोड करा

 

माझी भाग्यश्री कन्या योजना

 अर्जदाराला अधिकृत वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर, माझी कन्या भाग्यश्री योजना अर्ज PDF ची लिंक दिसेल.

अर्ज डाउनलोड केल्यानंतर, अर्जदाराने अर्जाची प्रिंट आउट घेणे आवश्यक आहे.


अर्जामध्ये आता विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक  प्रविष्ट करावी. अर्जदाराने नाव पत्ता, वडिलांचे नाव, आईचे नाव, मुलीची जन्मतारीख, मोबाईल नंबर इत्यादी   प्रविष्ट करावे लागेल.


 सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील. सर्व आवश्यक माहिती प्रविष्ट केल्यानंतर, अर्ज पूर्णपणे भरला जाईल


व नंतर अर्जदाराला त्याच्या जवळच्या महिला व बालविकास कार्यालयात जाऊन अर्ज सादर करावा लागणार आहे. व त्यांच्याकडे अर्ज सादर करायचा आहे 


माझी भाग्यश्री कन्या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे .

▶पासपोर्ट आकाराचा फोटो

▶आईचे किंवा मुलीचे बँक खाते पासबुक

▶आधार कार्ड

▶उत्पन्नाचा दाखला

▶निवास प्रमाणपत्र

▶मोबाईल नंबर



Post a Comment

0 Comments

Ad Code