अर्ज कसा करायचा

 अर्ज कसा करायचा !

आधी तुम्हाला यासाठी तुम्हालाआधी  https://agrimachinery.nic.in/  या संकेतस्थळावर जाऊन लॉगिन करून घ्यायचे आहे व नन्तर त्या ठिकाणी Registration हा पर्याय तुमच्या समोर दिसेल. शेतकरी (फार्मर) त्यामध्ये तुम्हाला  हा पर्याय निवडावा लागेल. त्या पर्यायावर तुम्ही क्लिक केल्यास एक पेज चालू  होईल. त्या पेज वर तुम्हाला नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर त्यामध्ये शतकार्याचे  नाव, त्याचा आधार क्रमांक नमूद करा. अर्जात संपूर्ण माहिती त्यानंतर तुम्हाला  भरावी लागणारव नन्तर . सबमिट या पर्यायावर क्लिक करा. तुमची तेथे नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.


Post a Comment

0 Comments

Ad Code