विहीर योजनेसाठी अर्ज करा.

 विहीर योजनेसाठी अर्ज करा.
येथे दाबा 
vihir yojana

       
विहीर खोदण्यासाठीचे ठिकाण तांत्रिक दृष्ट्या योग्य असल्यास अंदाजपत्रक करुन त्या शेतकऱ्यास कृषि  विकास अधिकारी यांची तांत्रिक मान्यता मिळते.

केलेल्या कामाचे अनुदान कृषि अधिकारीव पंचायत समिती व गट विकास अधिकारी पंचायत समिती यांचे अहवालानुसार , कृषि विकास अधिकारी यांचे शिफारसीनुसार PFS प्रणालीव्दारे जिल्हा  अधिक्षक  कृषि अधिकारी हे थेट लाभ हस्तांतरण व्दारे (DBT) जमा  करतात.

 त्यानंतर लाभार्थ्यालाकृषि अधिकारी,पंचायत समिती हे काम चालू करण्यासाठी चा आदेश देतात. कामाला सुरवात झाल्यांनतर आदेश दिल्यानंतर ३० दिवसाचे आत काम सुरु करावे.



 


Post a Comment

0 Comments

Ad Code