E-KYC UPDATE

 शेतकरी मित्रांनो तुम्हाला शासनाच्या नवीन नियमानुसार pm Kisan या योजनेचा लाभ चालु ठेवण्यासाठी सरकारने एक उपक्रम चालु केला आहे. त्या नुसार तुम्हाला तुमची ekyc करणे गरजेचे आहे.

तुम्ही e kyc pm Kisan या वेबसाइट वर जाऊन करू शकता.

त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

येथे दाबा 👉 pm -kisan

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.