ट्रॅक्टर योजनेसाठीअसा करा अर्ज

 ट्रॅक्टर योजनेसाठीअसा करा अर्ज :


या योजनेसाठी  अर्ज करण्याचे अधिकार हे सीएससी CSC  केंद्राना देण्यात आलेले आहेत प्रधानमंत्रीट्रॅक्टर ही योजना विभागाच्या कृषी  माध्यमातून राबवली जात आहे... त्यामुळे शेतकऱ्यांना  cscसीएससी केंद्रावरच जाऊन स्वतः अर्ज करावा लागणार आहे. याकरिता तुम्हाला  आधार कार्ड, जमिनीचा ७/१२  सातबारा, उतारा, ८  अ, बँकेचा स्वतःचे  पासबुक , पासपोर्ट साईजचे एक फोटो हे सोबत ठेवावे लागणार आहेत.तरीही अडचनि  आल्यास 

 आपल्या कृषी सहाय्यक अधिकारी  यांच्याशी संपर्क करावा लागणार आहे.


महत्वाच्या अटी या योजनेसाठी 

प्रत्येक शेतकऱ्याला फक्त  एक ट्रॅक्टरसाठी अनुदान प्राप्त होईल.


 शेतकऱ्याने गेल्या सात वर्षात ट्रॅक्टरची खरेदी केलेली नसावी.


घरातील केवळ एकच व्यक्ती या अनुदानासाठी पात्र असेल.


Post a Comment

0 Comments

Ad Code