९वी, १०वी आणि १२वी पास विद्यार्थ्यांना मिळणार 1,25,000 रुपये स्कॉलरशिप (PM Yashasvi Scholarship Online Form) - Marathi yojana
PM Yashasvi Scholarship Online Form Marathi : भारतामधील बऱ्याच कुटुंबातील मुलांचे शिक्षण हे सुधारण्यासाठी केंद्र शासनाने “प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2024” हि चालू केली आहे. या योजनेमार्फत, आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणात यशस्वी होण्यासाठी हि स्कॉलरशिप शासनाकडून प्रदान केली जाते. या लेखात, आपण या योजनेसाठी अर्ज कसा करावा याबद्दलची संपूर्ण माहिती हि पाहणार आहोत.
PM Schemes पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या इयत्तेनुसार शासनाकडून शिष्यवृत्ती हि दिली जाते. ही शिष्यवृत्ती वेगवेगळ्या वर्गासाठी वेगवेगळ्या प्रकारची हि असते. गरीब कुटुंबामधील विद्यार्थ्यांना अनेकदा अडचणींचा सामना हा करावा लागतो व या परिस्थितीमध्ये त्यांना मदत मिळणे हे गरजेचे आहे. या प्रधानमंत्री योजनेचा मुख्य उद्देश हाच आहे – विद्यार्थ्यांच्या त्यांच्या अभ्यासात कोणताही अडथळा येऊ नये आणि ते परिस्थितीशी झगडत असतानाही शिष्यवृत्तीच्या या मदतीने त्यांचे शिक्षण पूर्ण करू शकतील याची खात्री करणे. यासाठीच पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना हि सुरू करण्यात आली आहे.
PM Yashasvi Scholarship Online Form
अश्या सर्व गरीब कुटुंबातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना हि मदत करण्यासाठी शासनाने पीएमPM Yashasvi Scholarship Online Form शिष्यवृत्ती योजना हि चालू केली आहे. या योजनेतून, नववी ते अकरावी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती हि उपलब्ध आहे. पात्रता आणि निकष हे प्रत्येक इयत्तेनुसार निश्चित केले जातात. आणि पात्रता व निकष जाणून घेण्यासाठी आणि कसा अर्ज करायचा याची चरण-दर-चरण माहिती हि मिळवण्यासाठी, हा लेख रित्या सविस्तर वाचा.
या पंतप्रधान यशस्वी शिष्यवृत्ती योजनेसाठी कोण पात्र आहे?
- जर आपल्याला देखील प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अर्ज हा करायचा असेल, तर तुम्हाला योजनेचे निकष व पात्रता हि माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. तर खाली दिल्याप्रमाणे आपण या योजनेचे निकष व पात्रता जाणून घ्या.
- प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज हा करणारा विद्यार्थी मूळचा भारतीय असणे गरजेचे आहे.
- जर विद्यार्थी अकरावीच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज हा करत असेल, तर विद्यार्थ्याला मागील वर्षी म्हणजेच 10 वी मध्ये 60 टक्क्यांपेक्षा जास्त गुण हे मिळालेले असावे.
- आणि जर विद्यार्थी इयत्ता ९ वी मध्ये शिकत PM Yashasvi Scholarship Online Form असेल व तो शिष्यवृत्तीसाठी अर्ज करत असेल, तर अश्या विद्यार्थ्याला 60% पेक्षा जास्त गुण हे असणे आवश्यक आहे. त्यासोबतच, इयत्ता आठवी उत्तीर्ण असणे हे आवश्यक आहे.
- त्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असावे.
पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- गुणपत्रिका
- मोबाईल नंबर
- उत्पन्न प्रमाणपत्र
- पत्त्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र
- बँक खाते पासबुक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजनेचे फायदे.
गरजू आणि गरीब कुटुंबातील अर्धनाट्य उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गतत्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आर्थिक मदत हि प्रदान करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाचे दरवर्षी इयत्ता ९वी व १०वीच्या विद्यार्थ्यांना ₹७५,००० स्कॉलरशिपच्या रूपात मदत करते व अकरावी ते १२वीच्या विद्यार्थ्यांना ₹१,२५००० ची आर्थिक मदत करते.
पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?
- आधी तुम्हाला अधिकृत शिष्यवृत्ती च्या पोर्टलवर भेट द्यावी लागेल. (https://yet.nta.ac.in/)पोर्टलवर आणि नोंदणीसाठी, “नवीन नोंदणी” वर क्लिक करा.
- सर्व मार्गदर्शक तत्त्वे हे काळजीपूर्वक वाचा व त्यांचे पालन करा. त्या नन्तर , “पुढे जा” बटणावर क्लिक करा.
- त्याठिकाणी आपला मोबाईल नंबर सत्यापित करा व आधार क्रमांक पडताळणी पूर्ण करून घ्या.
- नन्तर आपल्या पालकांचे व आपल्या तपशील प्रविष्ट करा.
- त्याठिकाणी शिष्यवृत्ती योजनेचा प्रकार हा निवडा व “पुढे जा” बटणावर क्लिक करा.
- नन्तर आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर तुम्हाला वापरकर्ता आयडी व पासवर्ड मिळेल.
- या माहितीचा वापर करून परत पोर्टलवर लॉग इन करा.
- आपले शैक्षणिक तपशील प्रविष्ट करा व “पुढे जा” बटणावर क्लिक करा.
- तुमचा कायमचा पत्ता प्रविष्ट करा व आपला अनुभव निवडा.
- सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. लक्षात घ्या की प्रत्येक कागदपत्रांचा आकार हा 200 KB पेक्षा कमी असावा.
- त्यांनतर “सबमिट” बटणावर क्लिक करा.
- कागदपत्रांच्या छायाप्रती ह्या अर्जाबरोबर जोडा.
- हे सर्व आपल्या शाळा व महाविद्यालयात जमा करा.
तर अशा प्रकारे आपण ऑनलाइन प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करून शिष्यवृत्तीचा लाभ हा घेऊ शकता. या योजनेचा मुख्य उद्देश हे गरीब कुटुंबातील वंचित विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देणे हा आहे, आणि जेणेकरून त्यांच्या शिक्षणात कोणतीही अडचण हि येऊ नये. म्हणूनच, आपण जर पात्र असाल तर या योजनेसाठी अर्ज हा करून त्याचा लाभ घ्यावा.