PM मोदी सरकारची नवीन योजना;100 शेळ्यांसाठी आता 10 लाखापर्यंत अनुदान पहा नवीन जीआर व भरा ऑनलाईन फॉर्म

 Sheli Palan Yojana Gr | PM मोदी सरकारची नवीन योजना;100 शेळ्यांसाठी आता 10 लाखापर्यंत अनुदान पहा नवीन जीआर व भरा ऑनलाईन फॉर्म

NLM Udaymitra Yojana


NLM Sheli Palan Yojana Gr  :- केंद्र सरकारची हि शेळी व पशु पालन योजना आहे , त्याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात. आपल्याला ही जर शेळी पालन करायचे असेल तर शासनाकडून 50% अनुदानावर हि योजना राबवली जाते.

https://www.maha-agri.in/p/how-to-apply-nlm-udaymitra-yojana.html

या योजनेमध्ये आपल्याला लाभ घ्यायचा असल्यास हा लेख संपूर्ण वाचा. या लेखाच्या माध्यमातून आपल्याला शासन निर्णय त्या सोबत सविस्तर माहिती व अर्ज प्रोसेस, आणि अर्ज हा ऑनलाइन कसा करायचा या इत्यादी गोष्टींची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे.


    Sheli Palan Yojana Gr 2023

    Sheli Palan Yojana Gr जीआर 2023 

   राष्ट्रीय पशुधन-अभियान योजना 2023

शेळीपालन योजना राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत अर्थातच नॅशनल लाईव्ह स्टॉक ( national live stock mission NLM )मिशन या योजनेअंतर्गत 100 शेळ्या 5 बोकड किंवा 500 शेळ्या 25 बोकड अशी ही शेळीपालन योजना आहे. या योजनेमध्ये NLM Udaymitra Yojana शासनाने 20 जानेवारी 2023 रोजी बदल करत आता 100 शेळ्यांसाठीसुद्धा अनुदान हे देण्याचे निर्णय यावेळी सरकारने घेतला आहे. यासंदर्भत शासन निर्णय तुम्हाला खाली पाहायला मिळेल. आणि संदर्भातील ऑनलाईन अर्ज हा कसा करायचा आहे ? हे पण तुळाला खाली पहायला मिळेल.

Sheli Palan Yojana Gr

या ठिकाणी क्लिक करून जीआर व अर्ज प्रोसेस पहा 

Sheli Palan Yojana Gr जीआर 2023  : शासन निर्णय पहा 

उद्योजकता विकास या कार्यक्रमासाठी ग्रामीण NLM Udaymitra Yojana शेळी मेंढी पालन प्रजाती विकासाद्वारे पात्र संस्थांना शेळ्या आणि मेंढ्यांचा एक युनिट किमान 100 बोकड/मेंढ्या, 05 बोकड/मेंढा त्या अनुषंगाने या 50% अनुदान याची कमाल मर्यादा हि आपल्याला खाली दिलेल्या प्रमाणे आहेत.

300 शेळ्या 15 बोकड, 30 लाख रुपये अनुदान    

  1. 100 शेळ्या 05 बोकड अनुदान मर्यादा 10 लाख रुपये.

  2. 200 शेळ्या 10 बोकड 20 लाख रु. अनुदान

  3. 400 शेळ्या 20 बोकड 40 लाख रुपये अनुदान

  4. 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रुपये असे अनुदान.

Sheli Palan Yojana GR

राष्ट्रीय पशुधन अभियान योजना 2023

याचा 50 टक्के उर्वरित हिस्सा हा आपण कर्ज किंवा वैयक्तिक हा आपण लावू शकता. तर अशा प्रकारे या योजनेतून अनुदान शासनाकडून दिले जात आहे. NLM Udaymitra Yojana आणि या संदर्भातील हा महत्त्वाचा शासन निर्णय GR सुद्धा तुम्हाला खाली दिलेल्या माहिती वर उपलब्ध होईल. आणि आता अशा प्रकारे तुम्ही NLM या केंद्रीय शासन अनुक्रमित योजनेचा 

 लाभ हा घेऊ शकता. आणि NLM योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी किंवा या योजनेचाशासन निर्णय पाहण्यासाठी तुम्हाला खाली देण्यात आलेला VIDEO संपूर्ण माहिती हा या ठिकाणी पाहायची आहेत.


अर्ज करण्यासाठी याठिकाणी क्लीक करा. अर्ज करा 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad