Gai Gotha Yojana GR | तब्बल 2.31 लाखांचे अनुदान आता या योजनेतून गाय 'म्हैस गोठ्यासाठी , या पद्दतीने असा करा अर्ज, मिळवा हमखास अनुदान महा ऍग्री

 Gai Gotha Yojana GR | तब्बल 2.31 लाखांचे अनुदान आता या योजनेतून गाय 'म्हैस गोठ्यासाठी , या पद्दतीने असा करा अर्ज, मिळवा हमखास अनुदान महा ऍग्री

Gay Gotha Yojana Maharashtra Online Apply


Gai Gotha Yojana GR :- राज्यातील बळिराज्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अशी म्हणजे गाई म्हशींच्या गोठ्यासाठी किंवा तुम्ही गाई म्हैस सांभाळत असाल आणि त्यासाठी आपल्याला गोठ्याची अत्यंत आवश्यकता असेल. किंवा नवीन गोठा बांधायचा असेल तर या योजनेतून 100% अनुदान हे लाभार्थ्यांना मिळतं.

योजने बद्दल कोणती आहे ?, आणि योजनेचा अर्ज कसा करायचा आहे ?, अजून यासंबंत काही  शासनाचा जो काही शासन निर्णय आहे. याच्या अंतर्गत आपल्याला लाभ कसा घेता येतो ?, कागदपत्रे यासाठी कोणती लागणार आहेत ?.


यासाठी अर्ज कुठे सादर करावा लागतो ?, Gay Gotha Yojana Maharashtra Online Applyआणि तो कसा सादर करावा लागतो ?, यासंबंधीत सर्व माहिती आणि अर्जाचा नमुना download PDF पीडीएफ मध्ये या लेखात आपल्याला  मिळणार आहे. सदरील  योजनेचे नाव हे शरद पवार ग्रामसमृद्धी योजना असे आहे या योजनेच्या माध्यमातून बळीराज्यांना गाई, म्हशी, शेळी, कुक्कुटपालन यांच्या शेडसाठी शासनाकडून 100% अनुदान हे देण्यात येते. ही योजना शासनाने मनरेगा योजनेअंतर्गत माध्यमातून म्हणजेच अर्थातच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत शरद पवार ग्राम समृद्धी योजना ही सुरू केलेली आहे ( राबवली जात आहे ).

Gai Gotha Yojana GR


येथे क्लीक करून कागदपत्रे, पात्रता आणि  ( GR ) जीआर पहा.

Sharad Pawar Gram Samrudhi Yojana GR


2 जनावरांपासून ते 18 जनावरांपर्यंत याच योजनेतून लाभार्थ्यांना गाई किंवा म्हशींसाठी गोठा 100% अनुदान हे देण्यात आहेत. आणि एकूण अधिक रक्कम जर यासाठी पहिली तर 2 लाख 31 हजार रुपये 18 जनावरांच्या गोठ्यासाठी राज्य शासनाकडून हे दिले जातात.Gay Gotha Yojana Maharashtra Online Apply


योजनेच्या अंतर्गत सहा जनावरांसाठी 77 हजार रुपये असा अनुदान राज्य शासनाकडून दिला जाते. शेळीच्या शेड साठी 49000 हजारांचे अनुदान हे सरकार कडून दिलं जातं. आणि या योजनेच्या अंर्तर्गत जो काही अर्ज आहे.

अर्जन हा ऑफलाइन पद्धतीने भरावा लागत असतो. यासाठी ग्रामपंचायतचा ठराव ग्रामपंचायत येथील अंदाजपत्र, , असे विविध कागदपत्रे आवश्यक असतात.


लागणार अर्ज आणि त्यासाठी चे कागदपत्रे पाहण्यासाठी येथे दाबा.


Gai Gotha Yojana GR

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad