शासनाकडून शेतकरी हिताचा निर्णय! शेतकऱ्यांच्या खात्यात उर्वरित पीक विमा जमा होण्यास सुरवात | 52 महसूल मंडळ यादी - Maha Agri

 शासनाकडून शेतकरी हिताचा निर्णय! शेतकऱ्यांच्या खात्यात उर्वरित पीक विमा जमा होण्यास सुरवात | 52 महसूल मंडळ यादी - Maha Agri  

crop-insurance-list-५ :

“crop insurance for specialty crops”  शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये खरीप 2022 वर्षा चा पिक विमा उर्वरित रक्कम जमा होण्यास सुरुवात होत आहे, सुरुवातीच्या काही काळामध्ये बरेच शेतकरी पीक विमा पासून वंचित राहिले होते तुम्हाला तर माहीतच आहे, आता त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ठरणार आहे.


शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा

शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ७ मार्चपासून उर्वरित जमा करण्यास सुरवात झालेली आहे, आणि  ज्या शेतकऱ्यांनी आपला पीक विमा हा क्लेम करून आपले पंचनामे देखील केले होते, त्या शेतकऱ्यांना जवळपास सोयाबीन चा 35 हजार रुपये हेक्टर पीक विमा हा भेटणार आहे.

येथे क्लीक करून पीक विमा पात्र मंडळ यादी पहा.


“crop insurance for small farmers” सोयाबीनची 35 हजार रुपये दुसऱ्या टप्प्यातला एकूण सरासरी  पर्यंत हा विमा भेटत आहे. याची सुरवात देखील काही जिल्ह्यामध्ये ८ मार्च पासून हा विमा पडण्या सुरू होत आहे. “crop insurance options for organic farming”

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad