राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता वर्षाकाठी 12 हजार रु. मिळणार, हा निर्णय जाहीर, पण कोणाला कसा मिळेल लाभ वाचा | Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana

 

Namo-shetkari-maharashtra-kisan-yojana


राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता वर्षाकाठी 12 हजार रु. मिळणार, हा निर्णय जाहीर, पण कोणाला कसा मिळेल लाभ वाचा | Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana


Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana
Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana


Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana : नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने सर्वात मोठा निर्णय हा घेतलेला आहे. आणि या अंतर्गत शेतकऱ्यांना अखेर वर्षासाठी तब्बल 12 हजार रुपये हे मिळणार आहे. यासंदर्भात सर्व माहिती आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत.


काय आहे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ?

जे आधी तुम्हाला PM Kisan या योजनेचा २ हजार चा हप्ता मिळत होता आता तो तुम्हाला म्हणजेच 2 हजार रुपया ऐवजी आता 4 हजार रुपये एवढा मिळणार आहे. तरी हि शासनाकडून शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारे बातमी आहे. आणि हा निर्णय नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात घेण्यात आलेला आहे.

नेमका आता कसा लाभ मिळणार आहे ?. आणि शासनाने हा निर्णय नेमका कसा घेतला आहे ?,

 कोणत्या शेतकऱ्यांना आणि कसा लाभ मिळेल इत्यादी संदर्भातील सविस्तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासम्मान निधी हि योजना केंद्र सरकार प्रमाणेच आता राज्य सरकारने  ही आणली आहे. आता वर्षाकाठी शेतकऱ्यांना केंद्र सरकार प्रमाणेच राज्य सरकार सुद्धा 6 हजार रुपये  देणार आहे.


    नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

    महासम्मान निधी योजना संपूर्ण माहिती 

    Namo Shetkari MahaSamman Yojana }

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्षाकाठी तब्बल 12 हजार रुपये हे मिळतील. आणि अशी यासंदर्भातील महत्वपूर्ण घोषणा मा.उपमुख्यममंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी केलेले आहे. राज्याकडून नमो शेतकरी महासम्मान निधी योजना या अंतर्गत बळिराज्यांना आता लाभ मिळेल. ( Farmer news Maharashtra )


अधिवेशनाच्यावेळी मा.देवेंद्र फडणीसांनी शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण अश्या घोषणा केल्या आहे.मा. देवेंद्र फडवणीस म्हणाले की आज हवामानात बदल झाल्यामुळे अनेक समस्यांना अन्नदाता शेतकऱ्याला ग्रासला आहे.


[ Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana ]

अशा स्थितीत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पूर्णपणे पाठीशी आहे, आणि कांदा उत्पादकांना आवश्यक ती मदत देखील केली जाणार आहे. ( Farmer update )आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी पंतप्रधानाच्या संकल्पनेतून पीएम किसान [ pm kisan ]सन्मान निधी योजना राबवली जाते. त्याला जोडून आता राज्य शासनाची नमो शेतकरी महासन्मान निधी हि योजना राबवली जाणार आहे. आणि शेतकऱ्यांनाही वार्षिक 6 हजार रुपये हे पीएम किसान सन्मान निधी योजनेत  मिळतात.

Namo Shetkari MahaSamman Yojana


आणि आता त्यात राज्य शासनाकडून सुद्धा आणखी 6000 रुपये हे मिळणार आहेत. अशा पद्धतीने शेतकऱ्यांना वर्ष्याला एकूण 12000 रुपयाचा लाभ हा मिळणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत अर्थसंकल्प 2023 मध्ये या योजनेची अंमलबजावणीची घोषणा हि केली आहे.


योजनेचा GR आला का केव्हा चालू होईल नमो शेतकरी महासन्मान निधी योजना.

अजून यावरती कोणताही अधिकृत असा जीआर निर्गमित करण्यात आलेला नाही. राज्य सरकारचाही हातभार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत  असणार आहे. केंद्रशासनाचे 6000 रु. आणि राज्य शासनाचे  6000 असे वार्षिक 12 हजार रुपये हे शेतकऱ्यांना मिळणार आहे


या वर GR निर्गमित झाल्या नन्तर आपल्या maha-agri.in या वेबसाइट वरती प्रकाशित करण्यात येईल.



Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana


Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. याकरिता शेतकऱ्यांना नाव नोंदणी करावी लागणार आहे का?

    ReplyDelete

Top Post Ad

Below Post Ad