जनावरांचा गोठा योजना कागदपत्रे

 

शरद पवार ग्राम समृद्धी योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत  (sharad pawar Gram Samruddhi Yojana) राबवण्यास सरकारने मंजुरी हि दिनांक ३ फेबुवारी २०२१ रोजी शासन निर्णय घेऊन (Gai Gotha Anudan Yojana 2022) मंजुरी दिली आहे . 


 योजनेचा अर्ज कसा आणि कोठे करायचा

गाय गोठा योजनेचा म्हणजेच शरद पवार ग्राम समृद्धी योनजेचा अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने आपल्या ग्रामपंचायतीच्या वतीने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजना विभागात  करायचा आहे त्यासाठी खालील कागदपत्रे गरजेचे असतील आणि योजनेचा GR देखील खाली लिंक दिलेली आहे तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता. 

जनावरांचा गोठा योजना कागदपत्रे

Gay Gotha Yojana Maharashtra Online Apply


  ●  ग्राम सभा ठराव 

  ● प्रवर्ग {कोणत्या Cast आहे}

  ● नमुना न. ८ किंवा  ७/१२ उतरा

  ● अंदाजपत्रक

  ● अ.ज./अ.जा./BPL/भूमिहीन/ अल्पभूधारक शेतकरी/अपंग 

  ● जनावरांचा गोठा/शेळ्यांचा तपशील (संख्या)

  ● यापूर्वी जनावरांचा गोठा या कामाचे लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र 

  ● प्रस्तावित जागेचा GPS PHOTO(NOTE CAM)

  ● उपलब्ध पशुधन यांचे GPS मध्ये TAGGING फोटो 

  ● जॉब कार्ड

  ● बँक पासबुक 

  ● आधार कार्ड 

  ● ग्रामपंचायत चे मागणी पत्र 





गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2023 Formडाउनलोड
गाय गोठा अनुदान योजना शासन निर्णयडाउनलोड
Gurancha Gotha Yojana Toll Free Number1800-223-839

Post a Comment

5 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.