एक शेतकरी एक डीपी योजना राबविण्यास मंजुरी | ek shetkari ek transformer

 एक शेतकरी एक डीपी योजना राबविण्यास मंजुरी | ek shetkari ek transformer

ek shetkari ek transformer
ek shetkari ek transformer


नमस्कार शेतकरी मित्रांनो उच्चदाब वितरण प्रणाली द्वारे शेतकऱ्यांना विजेचे जोडणी म्हणजेच "एक शेतकरी एक DP योजना " २०२३ मध्ये राबवून राज्यातील 45 हजार 437 शेतकऱ्यांना DP वितरण करण्याच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वपूर्ण शासनाचा GR आज रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो या शासन निर्णयाच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना या डीपी चा विधी,  कधीपर्यंत शेतकरी यांच्या अंतर्गत पात्र केले जातील हे सर्व सविस्तर अशी माहिती आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

एक शेतकरी एक DP योजना " One Farmer One Transformer Maharashtra state sheme 2023"

राज्यांमध्ये ऊर्जा धोरण 2020 हे दोरा राबवलं जात आहार जे कि 2025 पर्यंत राबवण्याकरता शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि याच्याच अंतर्गत आपण जर पाहिले तर प्रत्येक वर्षी या विजेच्या जोडण्याकरता पंधराशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे, याचबरोबर राज्याची ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मार्च 2022 पर्यंत प्रलंबित असणाऱ्या शेतकऱ्यांना मार्च 2023 पर्यंत विजेच्या जोडण्या दिल्या जातील, अशा प्रकारचे घोषणा करण्यात आले होते, या योजनेच्या अंतर्गत उर्वरित असलेल्या शेतकऱ्यांना विजेची जोडणे देण्याकरता हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे,

 मार्च 2022 पर्यंत प्रलंबित असणाऱ्या एक लाख 80 हजार 104 शेतकऱ्यांना मार्च 2023 पर्यंत वीज जोडण्यात येण्याचे निर्देश देण्यात आलेले होते आणि याच अनुषंगाने 14 मार्च 2023 पर्यंत एक लाख 37 हजार 817 शेतकऱ्यांना या जोडण्या देण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. 

आणि उर्वरित शेतकऱ्याने माध्यमातून जोडण्या देण्याकरता राज्यातील जनरल प्रवर्गातील 38 हजार 210 प्रलंबित कृषी पंप अर्जदारांना माध्यमातून जोडणे देण्याकरता 1292 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. 

याचप्रमाणे एस सी प्रवर्गातील 421 प्रलंबित प्रशिक्षण अर्जदारांना शेतकरी देण्याकरता 123 प्रवर्गातील 2956 प्रलंबित कृषी पंप अर्जदारांना माध्यमातून जोडणे देण्याकरता 85 कोटी रुपयांचे निधीची तरतूद करून, या योजनेला 2023 मध्ये राबवण्यात करतात शासकीय यांच्या माध्यमातून होणार आहेत या शासन निर्णयाच्या माध्यमातून प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो याच्यासाठी जिल्हा न्याय लक्षात सुद्धा देण्यात आलेल्या जिल्हा न्यायाच्या जोडण्या होणार आहेत ,त्यांची माहिती सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे 

ज्यांच्यामध्ये अकोला जिल्ह्यातील जनरल प्रवर्गातील एक हजार एकोणीस बुलढाणा जिल्ह्यातील १६४७ वाशिम जिल्ह्यातील 10090 आणि अमरावती जिल्ह्यातील 677 यवतमाळ जिल्ह्यातील 2177 भंडारा जिल्ह्यातील सातशे तीन गोंदिया जिल्ह्यातील एक हजार बारा नागपूर जिल्ह्यातील 857 वर्धा 514 चंद्रपूर 519 आणि गडचिरोली 377 अशा जनरल प्रवर्गातील विदर्भातील अकरा हजार चार या जोडण्याच्या वितरण केलं जाणार आहे 


याचप्रमाणे विदर्भातील पंधराशे सोळा एसटी प्रवर्गातील तर १७७ एससी प्रवर्गातील लाभार्थ्यांना देखील या विजेच्या तील 777 एस्से प्रवर्गातील लाभार्थ्यांना देखील या विजेच्या जोडण्याच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत .


याचप्रमाणे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 100880 जालना जिल्ह्यातील 2353 बीड जिल्ह्यातील एक हजार 999 लातूर जिल्ह्यातील तीन हजार 150 धाराशिव जिल्ह्यामध्ये 10880 हिंगोली जिल्ह्यांमध्ये 1829 नांदेड जिल्ह्यातील ४३२१ परभणी जिल्ह्यातील 10389 अशी एक जनरल प्रवर्गातील लाभार्थ्यांना या जोडण्यात दिल्या जाणाऱ्या आहेत त्याचप्रमाणे मराठवाड्यातील एसटी प्रवर्गातील प्रवर्गातील 2019 विदर्भाने मराठवाड्यामध्ये 30212 जनरल प्रवर्गातील 2317 प्रवर्गातील तर 3846 प्रवर्गातील अशा प्रकारे जोडण्यात दिल्या जाणार आहेत.

p> याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील जनरल प्रवर्गातील 34 पालघर जिल्ह्यातील नऊ रायगड जिल्ह्यातील १४ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सहा तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन अशा कोकण विभागातील जनरल प्रवर्गातील 65 एसटी प्रवर्गातील चार आणि एससी प्रवर्गातील सहा अशा जोडणे देण्यासाठी सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे,

 त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील ४४७ जनरल प्रवर्गातील नाशिक 16 धुळे 16 जळगाव 68 आणि नंदुरबार १२० असे एकूण जनरल प्रयोगातील शेतकऱ्यांना तर अहमदनगर जिल्ह्यातील १३ अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गातील जळगाव जिल्ह्यातील दोन आणि नंदुरबार जिल्ह्यातील 514 असे एकूण 529 प्रवर्गासाठी दिल्या जाणार आहे तर एसटी प्रवर्गासाठी 65 जोडणे हे उत्तर महाराष्ट्रासाठी दिले जाणार आहे .

याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जनरल प्रवर्गातील 997 अनुसूचित जमातीमध्ये पाच आणि अनुसूचित जातीमधील 25 सातारा जिल्ह्यातील जनरल प्रवर्गातील १०८५ अनुसूचित जमाती पास जाणे अनुसूचित जाती 37 सोलापूर जिल्ह्यामध्ये 368 जनरल प्रवर्गातील एस टी मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ५९० जनरल प्रवर्गातील एन एस सी आणि 26 एस सी सांगली जिल्ह्यामध्ये 1546 जनरल प्रवर्गातील सात एसटी आणि 64 पश्चिम महाराष्ट्रातील जनरल प्रवरातील 7266 प्रवर्गातील

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी Click Here

शेतकऱ्यांना या जोडण्या दिल्या जाणाऱ्या तर अशा प्रकारे एकूण महाराष्ट्रातील जनरल प्रवर्गातील 3826 अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गातील 2956 त्यातील चार हजार 271 शेतकरी असे महाराष्ट्रातील 45 4 च्या माध्यमातून जोडण्यात येण्याकरता पंधराशे कोटी रुपयांचे निधीची तरतूद करण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करून या शेतकऱ्यांच्या विजेच्या जोडण्याकरता निधीची तरतूद आणि याला प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेले, त्याच्यामुळे प्रलंबित असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतकरी बीपीच्या अंतर्गत आता त्यांच्या डीपीचं केलं जाईल त्यांच्या डीपीचा वितरण केलं जाईल

GR वाचा 👈

 याचबरोबर आपण जर पाहिलं तर आता सध्या प्रलंबित असणाऱ्या शेतकऱ्यांना कोटेशन देणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा विजेच्या जोडण्यात येण्याबरोबरच या शेतकऱ्यांना या विजेच्या जोडणीच्या व्यतिरिक्त सोलर पंप हवे  अश्या शेतकऱ्यांची सुद्धा नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे. त्या शेतकऱ्यांना सोलर पंपाचे देखील इंस्टॉलेशन करण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या विजेच्या जोडणीच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण नवीन अशी हि माहिती नक्की समोर पाठवा 

.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad