one farmer one transformer scheme 2022 | एक शेतकरी एक डीपी योजना 2022


एक शेतकरी एक डीपी योजना 2022 शेतकरी योजना-ऑनलाइन अर्ज 

one farmer one transformer scheme 2022 in maharashtra राज्य सरकारने महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत  १४ एप्रिल २०१४ रोजी झालेल्या एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजनेसाठी मान्यता होती. तसेच नवीन अद्ययावत १४ऑक्टोबर २०२० रोजी  मंजूर झाले आहे.ज्या शेतकऱ्यांनी मार्च २०१४ पर्यंत या योजनेसाठी योजनेचे शुल्क भरले होते, त्या तिल २ लाख २४ हजार ७८५ शेतकर्‍यांना ट्रान्सफॉर्मर बसविणे गरजेचे होते. अनियमित वीज,लाईट जाणे,लाईट, वीज कट,इत्यादी   तारांवर प्रकाश टाकणे,  जीवघेणा धोक्यात येऊ नये म्हणून राज्यातील शेतकऱ्यांना उभा सर्व बाबींचा विचार करून उच्च दाबाची वीज एचव्हीडीएसला  देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आतापर्यंत या योजनेचा ९० हजार शेतकर्‍यांना लाभ झालेला  आहे. या योजनेसाठी ११३४७ कोटींच्या  निधी मंजूर झाला आहे. आशियाई विकास बँकेकडून महावितरण कंपनीला कर्ज घेऊन २२४८ कोटी रुपयांचा आर्थिक निधी वितरित करण्यात येणार आहे.

अर्ज करण्यासाठी 👉येथे दाबा

एक शेतकरी शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजनेचे प्रमुख  उद्दिष्ट –

वारंवार विद्युत पुरवठा मध्ये  बिघाड होऊन वीज पुरवठा ग्राहकांना  खंडित होणे.

 ग्राहकांना कमी दाबाने वीज पुरवठा होणे,लघुदाब वाहिनी ची लांबी वाढल्याने मूळे.

अनेक वेळ रोहित्र बिघाड होण्याच्या प्रमाणामध्ये वाढ.

तांत्रिक वीज हानी वाढणे.

विद्युत अपघात

आकडा टाकून लघुदाब वाहिनीवर  विद्युत चोरी करणे.

अर्ज करण्यासाठी 👉येथे दाबा

शेतकऱ्यांना अश्या प्रकारच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. वीजपुरवठा यामुळे अखंडित आणि शाश्वत करण्याचे उद्दिष्ट साध्य होण्यास अनेक अडचणी सामोरे येतात.राज्यातील कृषी पंपांना  या समस्येचे निवारण करण्यासाठी  यापुढे उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे वीज पुरवठा करण्याचा निर्णय राज्यसरकार द्वारे घेण्यात आला आहे. त्यामुळे अखंडित व शाश्वत वीजपुरवठा व उच्च दाब वितरण प्रणाली मुळे  होण्यासह विद्युत हानी अपघात व रोहित्र बिघाड या तिन्ही बाबींमध्ये घट होणार आहे. यामुळे रोहित्र हे नादुरूस्त होण्याचे प्रमाण अत्यंत कमी होणार असून,  वीज अनधिकृत जोडणी होणार नाही.


शेतकरी एक शेतकरी एक योजनेचे फायदे –

२ हेक्टरपेक्षा कमी ज्या शेतकऱ्यांच्या  जमीन आहे, त्यांना  ७,००० रुपये प्रति HP द्यावे लागतील.

आणि  ५,००० रुपये अनुसूचित जाती जमाती (एससी / एसटी) प्रवर्गातील शेतकऱ्यांना व द्यावे लागतील.


या एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर (डीपी) स्कीम आवश्यक कागदपत्रे –

१ ) शेताचे ७/१२

२) आधार कार्ड

३ ) मोबाइल नंबर

४) जात प्रमाणपत्र

५) बँक खाते क्रमांक


महत्वाच्या लिंक्स-

Important Links –

अर्ज करण्यासाठी यावर क्लिक करा. – wss.mahadiscom.in/wss/wss?uiActionName=getNewConnectionRequest&Lang=English

ऑफिसिअल वेबसाइट – mahadiscom.in

हेल्पलाईन नंबर –

जर आणखीही शेतकरी मित्रांनो  तुमच्या मनात काही शंका कुशंका असतील, तर तुम्ही खाली दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करून, तुमच्या शंकांचे निरसन करू शकता.

राष्ट्रीय टोल-फ्री – १९१२ / १९१२०

महावितरण टोल-फ्री – १८००-१०२-३४३५

१८००-२३३-३४३५


Share this:

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad