नवीन सेतू सेवा केंद्र | आपले सरकार सेवा केंद्र साठी ऑफ़लाईन या जिल्ह्याचे अर्ज सुरू | csc registration 2023

नवीन सेतू सेवा केंद्र | आपले सरकार सेवा केंद्र साठी ऑनलाइन या जिल्ह्याचे  अर्ज सुरू | ASSK registration 2023 | csc registration

setu seva online arj csc application
setu seva online arj csc application


csc online application : रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केन्द्रा साठी नवीन अर्ज ( ASSK registration 2023 ) मागविण्यात आले आहेत. यासाठी कुठे रिक्त जागा, अटी शर्ती, यासाठीचा अर्जाचा नमुना सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे.

ASSK registration 2022

common service center (csc) registration  2023 :

नागरिकांना महत्वाच्या शासकीय सेवा आपले सरकार सेवा केंद्रा च्या माध्यमातून देण्यासोबत राज्यातील तरुणांना रोजगाराचा एक नवीन पर्याय देखील उपलब्ध होतो. यासाठीच आपले सरकार सेवा केंद्राच्या नवीन नोंदणी साठी नागपूर शहर व नागपूर ग्रामीण येथील नवीन जागांकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत.

नागपूर शहर व नागपूर ग्रामीण मधील भागासाठी रिक्त असलेल्या 152 csc center केंद्र करिता, हे अर्ज मागविण्यात येत असून याकरिता 03 मार्च 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर च्या अंतर्गत एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे.


csc सेंटर साठी अर्ज करण्याचा कालावधी 

 ⪼ 06 मार्च  2023 – 31 मार्च  2023 


आपले सरकार सेवा केंद्र csc (महा ई सेवा केंद्र) मंजुर करण्या बाबद निर्णय. 

Click here for pdf


Aaple Sarkar Seva Kendra (csc) Active Center List 

 CSC Application Form and Vacant List


 Click⪼ Nagpur Urban


 Click⪼Nagpur Rural


अर्ज डाउनलोड करा .

 Click⪼Form PDF click hereआपले सरकार सेवा व ( csc cente ) सेतू सेवा केंद्र साठी तुम्हाला Offline पद्धतीने अर्ज हा करावा लागणार आहे,


नागपूर शहर व नागपूर ग्रामीण या भागासाठी ज्या कार्यक्षेत्रा मध्ये आपले सरकार सेवा केंद्र स्थापीत आहेत, त्या बाबतची माहिती या कार्यालयाअंतर्गत काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये प्रसिध्द करण्यात आलेली आहे.तुमचा जिल्हा आणि पिन कोड खाली कंमेंट मध्ये टाका आपल्या जिल्यातील निघालेली जाहिरात आपल्याला लगेच मिळेल

Post a Comment

3 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad