३३ कोटी ४३ लाख रुपयांचा शेतकऱ्यांच्या होणार लाभ, २२७८ शेतकऱ्यांना कुक्कुटपालन’साठी मिळणार अनुदान.

  कुक्कुटपालन साठी 2278 शेतकऱ्यांना मिळणार अनुदान | Kukkut Palan Anudan Yojana Maharashtra

Kukkut Palan Anudan Yojana maharashtra

online form Kukut Palan Anudan Yojana Maharashtra – ३३ कोटी ४३ लाख रुपयांचा शेतकऱ्यांच्या होणार लाभ.  २२७८ शेतकऱ्यांना कुक्कुटपालन’साठी मिळणार अनुदान. 

Kukkut Palan Anudan Yojana maharashtra


शेतीपूरक जोडधंदा व व्यवसाय म्हणून शेळीपालन हे प्रामुख्याने केले जावे, त्याला अनुसरूनच पशुसंवर्धन विभागाकडून 1 हजार कुक्कुटपालन मांसल पक्षाचे हे संगोपन करण्याची एक नावीन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहे. त्या योजनेतूनच यंदा राज्यामधील 2 हजार 278 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या साठी अनुदानापोटी 33 कोटी 43 लाखाचे अनुदान हे दिले आहे. त्याकरिता शासनाकडून जिल्हा-निहाय उदिष्ट निश्चित करण्यात आले. ते म्हणजे सर्वसाधारण प्रवर्गात जे शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना 50 टक्के, तर अनुसूचित जाती-जमाती या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदान हे दिले जाते. {Kukut Palan Anudan Yojana Maharashtra}

या वर्षी मागील वर्षापेक्षा अधिक अनुदान देण्यासाठी तरतूद केली आहे. मागच्या काही वर्षांच्या तुलनेमध्ये या वर्षी लाभार्थ्यांची संख्या हि अधिक आहे. या योजनेमधून अनुदान मिळावे, या साठी मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची हि संख्या अधिक आहे. मागच्या वर्षांत लाखभर शेतकऱ्यांनी/लाभार्थ्यांनी अर्ज केले होते. मागच्या वर्षीपासून ऑनलाइन अर्ज हे करण्याला सुरुवात झाली. तोच अर्ज हा पाच वर्षे चालेल. या योजनेतून सर्वसाधारण प्रवर्गामधील शेतकऱ्यांना 1 लाख 12 हजार 500 आणि अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना / शेतकऱ्यांना 1 लाख 68 हजार 750 रुपये अनुदान हे दिले जात आहे. लाभार्थी हे सोडत पद्धतीने निवडले जातात. Kukut Palan Anudan Yojana Maharashtra

जिल्हानिहाय लाभार्थी (समोर अनुदान)

➥ ठाणे -28 (अनुदान 38 लाख 27 हजार) 

➥ पालघर -25 (अनुदान 29 लाख 77 हजार)

➥ रायगड -36 (अनुदान 47 लाख 13 हजार)

➥ रत्नागिरी -30 (अनुदान 39 लाख 99 हजार)

➥ सिंधुदुर्ग -30 (अनुदान 27 लाख 28 हजार)

➥ पुणे -120 (अनुदान 1 कोटी 82 लाख 80 हजार)

➥ सातारा -81 (अनुदान 1 कोटी 16 लाख 96 हजार)

➥ सांगली -77 (अनुदान 1 कोटी 13 लाख 4 हजार)

➥ सोलापुर -112 (अनुदान 1 कोटी 85 लाख 97 हजार)

➥ कोल्हापुर -104 (अनुदान 1 कोटी 54 लाख 16 हजार)

➥ नाशिक 94 (अनुदान 1 कोटी 29 लाख 33 हजार)

➥ धुळे -36 (अनुदान 49 लाख 73 हजार)

➥ नंदुरबार -26 (अनुदान 31 लाख 63 हजार)

➥ जळगाव -92 (अनुदान 1 कोटी 30 लाख 92)

➥ नगर -134 (अनुदान 1 कोटी 97 लाख 60)

➥ अमरावती -91 (अनुदान 1 कोटी 38 लाख 27 हजार)

➥ बुलडाणा -102 (अनुदान 1 कोटी 56 लाख 67 हजार)

➥ यवतमाळ -77  ( अनुदान 1 कोटी 13 लाख 40 हजार)

➥ अकोला -63 ( अनुदान 97 लाख 10 हजार)

➥ वाशीम -51 (अनुदान 78 लाख 60 हजार)

➥ नागपूर -66 (अनुदान 97 लाख 15 हजार) 

➥ भंडारा -43 (अनुदान 64 लाख 19 हजार)

➥ वर्धा -34 (अनुदान 50 लाख 14 हजार)

➥ गोंदिया 37 (अनुदान 60 लाख 15 हजार)

➥ चंद्रपूर 56 (अनुदान 80 लाख 1 हजार)

➥ गडचिरोली 33 (अनुदान 43 लाख 35 हजार)

➥ औरंगाबाद 76 (अनुदान 1 कोटी 10 लाख 91 हजार)

➥ जालना 65 ( अनुदान 96 लाख 45 हजार)

➥ परभणी : 50 ( अनुदान 76 लाख 56 हजार)

➥ बीड 82 (अनुदान 1 कोटी 20 लाख 82 हजार)

➥ लातूर: 94 (अनुदान 1 कोटी 45 लाख 30 हजार)

➥ उस्मानाबाद 61 (अनुदान 91 लाख 60 हजार)

➥ नांदेड  123 (अनुदान 1 कोटी 87 लाख 62 हजार)

➥ हिंगोली 6 (अनुदान 6 लाख 82 हजार)

मर्यादा वाढविण्याची गरज

अन्य विभागामार्फत ही कुक्कुटपालन ही योजना राबवली जात होती. त्यामध्ये पक्ष्यांची संख्या व अनुदान जास्त  होते. आता ते कमी केलेले आहे. परंतु शेतकन्यांच्या मागणीचा विचार करता त्याची मर्यादा, तसेच लाभार्थी वाढावेत म्हणून अनुदान वाढवण्याची गरज हि असल्याचे शेतकयांचे हे मत आहे.

 “Kukut Palan Anudan Yojana”

कुक्कुट पालन योजना ऑनलाईन अर्ज कसा करायचा - येथे पहा


मित्रांना हि शेअर करा:

👇👇👇👇👇

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad