आता मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी शासनाकडून मिळणार ९० टक्के अनुदान मिळणार.

 मिनी ट्रॅक्टर योजना ९० टक्के अनुदान मिळणार - maha-agri.in


राज्यात ट्रॅक्टरचा उपयोग शेतीसाठी मोठ्या प्रमाणत होत असला तरी पावसाळा ऋतूत शेतात ट्रॅक्टरचा उपयोग करण्यासाठी मर्यादा येते. त्यामुळे आपण आधी मिनी ट्रॅक्टर योजना संदर्भात सविस्तर अधिक माहिती जाणून घेतल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ हा घेता येईल. ( shetkari yojana maharastra )

नमस्कार !  शेतकरी मित्रांनो मिनी ट्रॅक्टर या योजने संदर्भात माहिती जाणून घ्या जेणे करून तुम्हाला या योजनेचा लाभ हा मिळू शकेल.आधी सांगितल्या प्रमाणे राज्यात शेतीत  ( shetkari yojana maharastra )अनेक प्रकारच्या शेती कामाठी ट्रॅक्टरचा उपयोग हा मोठ्या प्रमाणत केला जातो. विशेषता राज्यामध्ये मिनी ट्रॅक्टरची मागणी हि सध्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. ( mini tractor yojana )


( mini tractor yojana )


कोणते अर्जदार मिनी ट्रॅक्टर या योनेसाठी पात्र असणार आहेत, आणि अर्जदाराला अर्ज कोठे करायचाआहे, ( mini tractor yojana )

शेतातील पिकांमध्ये विविध कामासाठी मिनी ट्रॅक्टर असेल तर त्याचा उपयोग हा अगदी मोठ्या प्रमाणात  केला जावू शकतो.९० टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर योजना 

 शासकीय अनुदानावर देखील मिनी ट्रॅक्टर खरेदी करता येते.शासनाकडून ९० टक्के अनुदान हे मिनी ट्रॅक्टर घेण्यासाठी मिळते. ( shetkari yojana maharastra )


या मिनी ट्रॅक्टर योजना अर्ज हा कसा करावा लागतो,कोण कोणत्या व्यक्ती या योजनेसाठी पात्र असतात त्याची माहिती खाली दिलेली आहे.


मिनी ट्रॅक्टर या योजनेसाठी हे असतील पात्र .  ( mini tractor yojana )

नवबौध्द व अनुसूचित जाती घटकांच्या स्वयंसहाय्यता या बचत गटांना काही-तरी उत्पन्नाचे साधन हे निर्माण व्हावे तसेच त्यांचे राहणीमानहि बदलावे या उद्देशाने हि योजना शासनाकडून राज्यात राबविली जात आहे.

मिनी ट्रॅक्टर या योजनेंतर्गत 90% अनुदानावर  व त्या ट्रॅक्टरसाठी लागणारी इतर साहित्य पुरवठा करणे हा या मिनी ट्रॅक्टर योजनेचा उद्देश आहे.

या योजनेसाठी केवळ अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील अर्जदार अर्ज करू शकतील.


योजनेचे नाव :-  मिनी ट्रॅक्टर योजना  ( mini tractor yojana )

योजनेसाठी पात्र लाभार्थी:- अनुसूचित जाती व नवबौध्द

अर्ज कोठे करावा:- संबधीत जिल्ह्याचे समाज कल्याण कार्यालय

किती मिळणार:-  लाभ 10% स्वहिस्सा भरल्यानंतर 90% (कमाल रु. 3.15 लाख

मिनी ट्रॅक्टर  योजना अटी खालीलप्रमाणे

१. जे स्वयंसहाय्यता बचत गटात आहेत त्यांच्यात जास्तीत जास्त हे अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील नागरिक असावेत.

२. स्वयंसहाय्यता बचत गटातीमधील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे बंधनकारक आहे.

३. बचत गटातीमधील  सदस्य हे कमीत कमी 80%अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असणे बंधनकारक आहे.

४. मिनी ट्रॅक्टर,आवश्यक असणारे साहित्य व त्याची उपसाधने म्हणजेच यांच्या खरेदीची जास्तीत जास्त मर्यादा हि रु. 3.50 लाख इतकी असेल.

५. वरील कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या 10% स्वहिस्सा स्वयंसहाय्यता बचत गटांनी भरल्यानंतर उरलेली 90% (कमाल रु. 3.15 लाख) शासकीय अनुदान-अनुज्ञेय राहिल.


मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी येथे करा अर्ज .

मीनि ट्रॅक्टर या योजनेचा लाभ हा घेण्यासाठी कोण-कोणत्या व्यक्ती पात्र आहेत आणि योजनेसाठी साठी कोणत्या अटी दिलेल्या आहेत, हे आपण पहिले आहे. 

या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज हा कोठे करावा लागतो.

मिनी ट्रॅक्टर योजना महाराष्ट्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला त्याच्या जिल्ह्याच्या समाज कल्याण कार्यालयामध्ये अर्ज करावा लागणार आहे. या समाज कल्याण कार्यालयात तुम्ही ९० टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर खरेदी करू शकता.


अधिक माहितीसाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईटला  https://sjsa.maharashtra.gov.in/mr/scheme-category/economic-upliftment भेट द्या किंवा त्यासाठी येथे क्लिक करा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad