या दिवशी येतील १३६०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात, यादीत तुमचे नाव बघा


 शेतकरी मित्रांनो राज्यात गत काही दिवसापासून सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. अशा परिस्थितीत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी सरकारकडे केलेली आहे. सरकारने सुद्धा पाहणी करून दिनांक 9 ऑगस्ट 2022 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अतिवृष्टी करताना दिलासा देणारा मंत्रिमंडळ निर्णय घेतलेला आहे. दिनांक ८ ऑगस्ट २०२२ रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर जे विस्तारित मंत्रिमंडळ आहे त्यांची कॅबिनेट बैठक दिनांक 9 ऑगस्ट 2022 रोजी पार पडली या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णयअतिवृष्टी ग्रस्तांना दिलासा देणारा असा निर्णय घेण्यात आला आहे. ( ativrasthi nukasaan bharpayi-2022 )

नवीन मंत्रिमंडळ निर्णय 

शेतकरी बांधवांनो, आधी काय होतं की जे निकष होते त्यामध्ये अतिवृष्टी ग्रस्तांना मदत देण्यासंदर्भात जी मर्यादा होती ती दोन हेक्टर पर्यंत होती परंतु दिनांक 9 ऑगस्ट 2022 च्या जी मंत्रिमंडळ बैठक झाली त्यानंतर ती मर्यादा एक हेक्टर ने वाढून ( ativrasthi nukasaan bharpayi-2022 )तीन हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत मदत देण्या संदर्भात मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आला, म्हणजेच आणि त्यातही सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे दुप्पट मदत दिली जाईल अशा प्रकारची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली तर आता मंत्रिमंडळ निर्णय तर झालेला आहे. पण शासन निर्णय कधी येईल याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे कारण 

१३,६०० मदत कधी मिळेल

या बद्दलचा शासन निर्णय निघाल्यानंतरच  शेतकरी बांधवांना मदत मिळणार आहे. आणि आता शेतकरी बांधवांना ३ हेक्टर पर्यंत मदत मिळणार आहे. आधी सहा हजार आठशे रुपये मदत मिळत होती परंतु आता 13600 रुपये या दराप्रमाणे प्रति हेक्टरी मदत मिळणार आहे तर हा मोठा बदल या मध्ये करण्यात आलेला आहे मंत्रिमंडळ निर्णय झालेला आहे. ( ativrasthi nukasaan bharpayi-2022 )

( ativrasthi nukasaan bharpayi-2022 )


 शासन निर्णय आल्यानंतर ही मदत शेतकरी बांधवांना वितरित केली जाईल तर त्याकरिता पंचनामे युद्ध स्तरावर सुरू आहेत राज्यात 15 लाख हेक्टरवर खरीप पिकांचे नुकसान झाल्याचा हा प्रथम अहवाल जो आहे तो राज्य सरकारने अंदाज व्यक्त केलेला आहे तर त्यानुसार आता पंचनामे पूर्ण होतील त्यानंतर पंचमी पूर्ण झाल्यानंतर ही मदत शेतकरी बांधवांना वाटप करण्यात येईल अशा प्रकारचे इथे माहिती समोर आलेली आहे. 

जर तुमच्या पिकांचे नुकसान झाले असेल तर तुम्हाला काय करायचं?

शेतकरी मित्रांनो तुमचं तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालय येथे जाऊन तुम्हाला अर्ज द्यायचा आहे. की स्वतःच्या पावसामुळे किंवा अतिवृष्टीमुळे आमचे पिकांचे नुकसान झालेले आहे.

 तर ते तुमचं पंचनामा करतील आणि हे पंचनामे झाल्यानंतर सर्व माहिती व म्हणजे वरिष्ठ स्तरावर जाईल आणि त्यानंतर आहे राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली ती तुम्हाला मिळणार आहे.


 तर ही मदत कशी वाटप होईल

 ही विभागीय आयुक्त यांच्यामार्फत मदत वाटप केली जाणार

जिल्हा न्याय मदत शेतकरी बांधवांना मिळणार आहे. तर शेतकरी बांधवांना ही मदत दिल्यानंतर संबंधित जिल्ह्यांचे अधिकृत संकेतस्थळावर सर्व याद्या प्रकाशित करण्यात येतील तर मित्रांनो अशा प्रकारे राज्य सरकारने शेतकरी बांधवांना 13 हजार 600 रुपये मर्यादेपर्यंतची मदत जाहीर केलेली आहे ती शासन निर्णय आल्यानंतर ही माहिती सर्व समजते की कशाप्रकारे याचे वितरण होईल कोणत्या जिल्ह्यांना किती निधी मिळेल कोणत्या शेतकऱ्यांना हेक्टरी किती मदत मिळेल हे सर्व माहिती शासन निर्णय आल्यानंतर करणार आहे तर मित्रांनो शासन निर्णय आल्यानंतर त्यासंदर्भातील अपडेट तुम्हाला सर्वप्रथम देण्याचा प्रयत्न आम्ही करू.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad