शेतकऱ्याच्या खात्यात या दिवशी येणार नियमित माफीचे पैसे, या बँकेत करा अर्ज, कोण असणार पात्र

loan waiver 2022 | how to apply 50000 नियमित कर्जमाफी अनुदान 

niyamit karj mafi anudan

niyamit karj mafi anudan 

सहज सोपी आणि पारदर्शक कार्यपद्धती


विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या कर्जखात्याशी आपला आधार क्रमांक बँकेच्या,  संलग्न करावा. agriculture news
सूचनाफलक तसेच चावडीवर माफीच्या रकमेसह तयार केलेल्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील.
विशिष्ट ओळख क्रमांक या याद्यांमध्ये शेतकऱ्याच्या कर्जखात्याला  दिलेला असेल.
आपल्याला दिलेला विशिष्ट ओळख क्रमांक घेवून शेतकऱ्यांनी आधार कार्डासोबत  ‘आपले सरकार सेवा’ आपल्या आधार क्रमांकाची
niyamit karj mafi anudan आणि माफीच्या रकमेची  केंद्रात जावून पडताळणी करावी.

पडताळणी च्या नंतर शेतकऱ्यांना माफी रक्कम नियमानुसार कर्जखात्यात जमा होईल.

२० तारखेच्या नंतर शेतकऱ्यांनी https://mjpsky.maharashtra.gov.in/ या वेबसाईट वर अर्ज करावे.

यांना लाभ मिळणार नाही

➥ आजी व माजी मंत्री, आजी व माजी आमदार आणि खासदार

➥ केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे) (चतुर्थश्रेणी वगळून)

➥ महाराष्ट्र शासनाचे अंगीकृत उपक्रमाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे) (चतुर्थश्रेणी वगळून)niyamit karj mafi anudan

➥ सहकारी साखर कारखाने,कृषीउत्पन्न बाजार समिती, सहकारी दूध संघ, नागरी सहकारी बँका, सहकारी सूत गिरणी यांचे संचालक मंडळ व या संस्थांमध्ये मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे अधिकारी

➥ २५ हजार रु. पेक्षा जास्त निवृत्तीवेतन घेण्याऱ्या व्यक्तीniyamit karj mafi anudan

शेती उत्पन्नाव्यतिरिक्त आयकर भरणाऱ्या व्यक्ती

niyamit karj mafi anudan

शेतकऱ्यांना मिळणारा लाभ

➥ ३० सप्टेंबर रोजी थकीत असलेले व दि. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज होणार माफ!

➥ कर्जमुक्तीची रक्कम राज्यशासन शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात थेट भरणार!

niyamit karj mafi anudan

➥ राष्ट्रीयकृत, व्यापारी,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका,ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज माफ होणार !

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad