Niyamit Karj Mafi Yojana 2022 Maharashtra

Niyamit karj mafi yojana 2022 Maharashtra


आता यांना सुद्धा मिळणार 50 हजार रु. अनुदान मंत्रीमंडळ निर्णय,  | 

पहा नवीन बदल पहा

 Niyamit Karj Mafi Yojana 2022 Maharashtra »



 शासकीय योजना ( gov schems ) योजना शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळणार. अतिवृष्टी व  पूरग्रस्तांचा देखील या योजनेमध्ये Niyamit Karj Mafi Yojana 2022 Maharashtra –समावेश मर्यादेत प्रोत्साहनपर राज्यातील  शेतकऱ्यांना ५०  हजार रुपयांच्या लाभ देण्याचा निर्णय हा या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये  घेण्यात आला आहे . जवळपास 14 लाख शेतकऱ्यांना यायोजने चा लाभ हा  मिळेल व  ६  हजार कोटी रुपये निधी यासाठी लागेल.

या लेखा मध्ये काय आहे?

2022 Maharashtra Niyamit Karj Mafi Yojana 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी  होते. सुमारे 13.85 लाख शेतकऱ्यांच्या 14.57 लाख कर्जखात्यांसाठी  या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अंदाजे रु. 5722 कोटी रुपये इतका खर्चहा अपेक्षित आहे.

या योजनेचा लाभ 2019 मध्ये महापुरामुळे आणि अतिवृष्टी नुकसान झालेल्या आणि नैसर्गिक-आपत्तीच्या कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या राज्यातील शेतकऱ्यांनासुद्धा लाभ घेता येईल. एखादा शेतकरी मयत झाला असेल  आणि त्यांच्या वारसांनी कर्ज परतफेड केली असल्यास त्यांना सुद्धा लाभहा  मिळेल.


2017–18, 2018–19 व 2019–20 हा कालावधी विचारात घेऊन नियमित कर्ज कर्जाची रक्कम परतफेड करणाऱ्या त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर या योजनेतून जी लाभ देण्यासाठी  “ Maharashtra Niyamit Karj Mafi Yojana २०२२  ” या तीन आर्थिक वर्षां-पैकी कुठल्याही दोन आर्थिक वर्षात नियमित पूर्ण परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाची उचल करुन या योजनेचा लाभ देण्यास मान्यता मंत्रिमंडळाकडून देण्यात आली. 

शेतकऱ्यांनी जर २०१७ –१८  या वर्षामध्ये घेतलेले अल्प मुदत पीक कर्ज ३० जून २०१८ पर्यंत पूर्णतः  परतफेड केलेके असल्यास, त्या शेतकऱ्यांना २०१८ -१९  या वित्तीय वर्षामध्ये घेतलेले अल्प मुदत पीक कर्ज हे ३०  जून२०१९  पर्यंत पूर्णत: परतफेड केलेके असेल तर , २०१९-२० या वित्तीय वर्षामध्ये घेतलेले पीक कर्ज ३१ ऑगस्ट२०२० पर्यंत पूर्णत: परतफेड केलेके असेल तर किंवा  २०१९ -२०, २०१८ -१९ आणि  २०१७ -१८  या तिन्हीहि  वित्तीय वर्षामध्ये बँकेच्या मंजूर झालेल्या धोरणाच्या अनुषंगाने पीक  कर्ज परतफेडीचा कालावधीनुसार देय देण्याची तारीख यापैकी जी नंतरची तारीख असेल त्या तारखेपूर्वी कर्जाची  (मुद्दल + व्याज) पूर्णत: परतफेड केलेली असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी २०१९ -२०२० किंवा  १८-१९  या वर्षामध्ये कर्ज  घेतलेल्या अल्प मुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त हे  रु. 50 हजार पर्यंत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता या बैठकीमध्ये देण्यात आली. (Niyamit Karj Mafi Yojana 2022 Maharashtra)


Niyamit Karj Mafi Yojana 2022 Maharashtra


परंतु , २०१८ – १९ किंवा २०१९  – २० या वर्षात कर्ज घेतलेल्या घेतलेल्या व त्या कर्जाची ची पूर्णत: परतफेड केलेल्या आणि अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम हि रु. 50 हजारापेक्षा कमी असल्यास, सर्वअशा शेतकऱ्यांना त्यांनी २०१८  – १९  किंवा  २०१९  – २०  या वर्षात  घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमे इतका प्रोत्साहनपर त्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे.  2022 Maharashtra Niyamit Karj Mafi Yojana maha-agri

वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन प्रोत्साहनपर लाभ देताना त्यांनी एक वा अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदित  पीक कर्जाच्या परत फेडीची एकत्र रक्कम हि विचारात घेऊन रु. 50 हजार या जास्तीत जास्त मर्यादेमध्ये  प्रोत्साहनपर शतकऱ्यांना लाभ रक्कम हि निश्चित करण्यात येईल. 

ऑनलाईन पद्धतीने या प्रोत्साहनपर लाभ योजनेची अंमलबजावणी हि करण्यात येणार आहे. 

“Niyamit Karj Mafi Yojana 2022 Maharashtra”

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad