50,000 अनुदान दुसरी व तिसरी यादी जाहीर चेक करा तुमचे नाव | 50000 Protsahan Anudan Yojana 2nd List

50,000 अनुदान दुसरी व तिसरी यादी जाहीर चेक करा तुमचे नाव | 50000 Protsahan Anudan Yojana 2nd List


 protsahan anudan yojana 2022 : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, पन्नास हजार रुपये अनुदान [ 50 हजार प्रोत्साहन अनुदान योजना  ] योजनेची दुसरी व तिसरी यादी हि शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे. म्हणजेच दुसरी आणि तिसरी या दोन्ही याद्या ह्या काही जिल्ह्याच्याआलेल्या आहेत आणि 50 हजार प्रोत्साहन कर्ज माफी  काही जिल्ह्याच्या तिसऱ्या याद्या सुद्धा आल्या आहेत.  तर या लेखांमध्ये तुम्हाला कशी बघायची आणि तुमचं नाव कुठे चेक करायचं हे सुद्धा पाहायला मिळेल,

 हा लेख तुम्ही शेतवपर्यंत वाचा नक्कीच याचा फायदा हा तुम्हाला होईल ..  आणि जर तुम्ही आमचा व्हाट्सअँप ग्रुप जॉईन केला नसेल तर कृपया समोरील बटन वर क्लीक जरून जॉईन करा.Farmers Loan Waiver Maharashtra :-

>>जॉईन ग्रुप


कोणत्या जिल्ह्ययाच्या किती याद्या आल्या.

येथे पहा >> click here


सध्या ह्या याचा csc center वर अथवा सेतू केंद्रावर आपल्याला पाहायला मिळतील.

ज्या शेतकऱ्यांचे अनुदान लिस्ट मध्ये नाव असेल अश्या शेतकऱ्यांनी सीएससी ( csc ) सेंटर वर जाऊन इकेवायसी ( e -kyc ) करून घ्यावी. तरच शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळेल. 



५० हजार अनुदान यादी कशी डाउनलोड करायची आणि आपले नाव कसे बघायचे.

{ protsahan anudan yadi } तुम्हाला तुमच्या शेजारील आपले सरकार सेवा केंद्र किंवा ( csc center ) सीएससी सेंटर यांच्याकडेच प्रोत्साहन याद्या ह्या पाहायला मिळतील, तुम्हाला स्वतःला या याद्या भेटणार नाहीत तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएस सेंटरमध्ये जायचं तर तिथं ते कशा पद्धतीने केंद्र चालक डाऊनलोड करतील हे पाहू शकता तुम्ही स्क्रीन वरती तर इतर कंडिकेशन लिस्ट मध्ये काही जिल्ह्याच्या तुम्हाला विकी लिस्ट दोन आणि जिल्हा लिस्ट तीन काही जिल्ह्याच्या दोन याद्या तुम्हाला दिसतील काही जिल्ह्यांच्या तीन यादा दिसतील, तर काही जिल्ह्याच्या ह्या तीन याद्या आल्या आहेत पुणे जिल्हा आहे,  तर पुणे जिल्ह्याच्या आत्तापर्यंत तीन याद्या आहेत त्या जाहीर झालेले आहेत , आणि बाकी काही जिल्ह्यांच्या दोन्ही याद्या असतील काही जिल्ह्याच्या तीन याद्या असतील . 

 पूर्णपणे ह्या csc center वर तुम्हाला जिल्ह्याच्या याद्या भेटणार आहेत ,


आपलं नाव पाहण्यासाठी आपल्या सीएससी व ऑनलाइन सेंटरला भेट द्या. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad