फक्त ३९९ मध्ये १० लाखाचा विमा पोस्ट ऑफिस ची नवीन विमा योजना लगेच अर्ज करा

फक्त ३९९ मध्ये १० लाखाचा विमा पोस्ट ऑफिस ची नवीन विमा योजना लगेच अर्ज करा.

apply online Post Office Accident insurance scheme 


Scheme - इंडिया पोस्ट ऑफिस 399 ₹ मध्ये 10 लाख रूपयांचा अपघाती विमा सादर करत आहे फक्त 399 मध्ये 10 लाखाचा विमा या पोस्ट ऑफिस विमा Scheme  योजना लाभ घ्या आणि लगेच अर्ज करा.

या योजनेमध्ये कोणत्या प्रकारच्या अपघातामध्ये विमा मिळतो.

➥सर्व प्रकारचे अपघात

➥सर्पदंश

➥विजेचा शॉक

➥फ़रशीवरुन घसरुन पडणे

➥पाण्यात पडने

➥गाड़ीवरील accident  असे सर्व अपघात यात cover होतात.
पर्याय 1 - 399rs


➥अपघाती मृत्यु - 10 लाख

➥दवाखान्याचा खर्च - 60 हज़ार रुपये

➥कायमचे अपंगत्व – 10 लाख

➥मुलाच्या पुढील शिक्षनासाठी खर्च - 1 लाख रुपया-पर्यंत प्रती मुल (कमाल 2 मुलाना मिळेल )

➥अड्मिट असेपर्यंत दररोज  - 1,000 रुपये (10 दिवस फक्त )


OPD खर्च - 30000


➥अपघाताने जर पॅरालीसीस झाल्यास - १० लाख-कूटुंबाला दवाखाना व प्रवासखर्च - 25000 रु.

➥यामध्ये वेटिंग पीरीयड नाही. “Post Office Accident insurance Scheme"


ACCOUNT होल्डर्स

(पोस्ट पेमेंट बँकेचे अकाऊंट असयला हवे ते  नसेल तर पोस्टमन तुम्हाला काढून देयील अथवा जवळील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन भेट.)


➥योजनेसाठी हा AGE GROUP - 18 ते 65 मध्ये वय आवश्यक आहे.


➥पॉलिसी कालावधी  1 वर्ष  (३९९ रु.मध्ये एक वर्ष कालावधी असेल, आणि त्या नंतर पुन्हा तुम्ही सुरु करू शकता ) 

➥भरायचा PREMIUM Rs.399 Per Annum -only (एका वर्षाचे फक्त ३९९ रु. हे तुमहाला लागतील)

योजनेचे नाव 

➥Group Accident Guard Policy Yojana


कोणी सुरु केली 

➥महाराष्ट्र शासन


लाभार्थी कोण असू शकतील.

➥सर्व लाभार्थी राज्यातील  सर्वाना कमी पैशात चांगला विमा मिल्ने हेच या योजनेचे उद्दिष्टअर्ज प्रक्रिया हि ऑफलाईन असेल.

योजनेचा प्लान ➥३९९रु व २९९ रु.


भारतीय डाक विभाग विमा पॉलिसी 
पर्याय २ , 299rs

➥अपघाती मृत्यू - ₹10,00,000 चे संरक्षण

➥कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व -₹10,00,000 चे संरक्षण

➥कायमस्वरूपी अंशतः अपंगत्व -₹10,00,000 चे संरक्षण

➥अपघातामुळे अवयव निकामी होणे आणि-पक्षघात होणे - ₹10,00,000 चे संरक्षण

➥अपघातासाठी करावा लागणारा वैद्यकीय खर्च अंतररुग्ण ( OPD ) – ₹60,000 पर्यंत निश्चित-वा वास्तविक खर्च या-पैकी जो कमी असेल तो. (Post Office Accident insurance Scheme)

➥वैद्यकीय खर्च बाह्यरुग्णअपघातासाठी करावा लागणारा  (ओपीडी) - 30,000 पर्यंत निश्चित किंवा वास्तविक खर्च (दावा) यापैकी जो कमी असेल तो खर्च.


या योजनेचा लाभ घ्या पोस्ट ऑफिस सादर करीत आहोत ग्रुपअसिसिडेन्ट   गार्ड पॉलिसी किंवा  दुर्देवी प्रसंगापासून संरक्षण मिळवा.अपघातामुळे होणाऱ्या सर्व शारीरिक तसेच आर्थिक अडचणींसाठी ह्या सर्व-कष अपघात संरक्षणाच्या साह्याने तयार रहा.


कृपया प्रत्येक गर्जून पर्यंत हा लेख तुम्ही शेअर करा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad