डॉ. पंजाबराव देशमुख हि व्याज सवलत योजना शासन निर्णय सरकारकडून निर्गमित

 डॉ. पंजाबराव देशमुख हि व्याज सवलत योजना शासन निर्णय सरकारकडून निर्गमित


Crop Loan :- या अंतर्गत 3/12/2012 रोजीच्या राज्य शासन च्या निर्णयानुसार 1 लाख रुपये. पर्यंतच्या पीक कर्जावरील वार्षिक हे 3 टक्के व त्यापुढील रुपये तीन लाखा-पर्यंतच्या पीक कर्जावर 1 टक्के एवढा व्याजदर सवलत्य हा लागू करण्यात आली होती.


शासनाने 11/6/2019 रोजी शासन निर्णय 3 लाख या मर्यादेपर्यंत अल्पमुदत पीक कर्ज हे घेऊन. त्याची मुदतीच परतफेड करणाऱ्या अश्या शेतकऱ्यांना शासनाने ३ % तीन टक्के व्याज सवलत विचारात हि घेतली.

Crop Loan

शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने सदर कर्ज योजना ही  लागू आहे. या संदर्भात अधिक माहिती हि पहा. याचबरोबर दिनांक 5 डिसेंबर 2022 रोजी डॉ. पंजाबराव देशमुख हि व्याज सवलत योजना या अंतर्गत पुन्हा हा शासन निर्णय सरकारकडून निर्गमित करण्यात आलेला आहे.


मोठ्या प्रमाणात आता शेतकऱ्यांना ०% शून्य टक्के पीक कर्जावर  निधी हा वितरित करण्यात आलेला आहे. आणि याबाबतचा नवीन जीआर हा खाली दिला आहे . त्या माहितीवरून आपल्याला पाहायला मिळणार आहे.


येथे पहा नवीन पिककर्ज शासन निर्णय 


येथे पहा जुना शासन निर्णय 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.