ई पीक पाहणी नोंदणीस मुदतवाढ अशी करा नवीन ॲपद्वारे नोंदणी | नाहीतर होईल नुकसान

ई पीक पाहणी नोंदणीस मुदतवाढ अशी करा नवीन ॲपद्वारे नोंदणी | नाहीतर होईल नुकसान - MAHA AGRI


e pik pahani online maharashtra
e pik pahani online maharashtra 


अशी करा नवीन ॲपद्वारे नोंदणी ई पीक पाहणी नोंदणीस मुदतवाढ :

सरकारकडून ई पीक पाहणी नोंदणीस १५ तारखेची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती. आता मराठवाड्यासह सर्व महाराष्ट्रात पावसाने खंड दिलेला आहे.

या वर्षी होऊ शकते शासनाकडून दुष्काळ पण जाहीर देखील होऊ शकतो. या आपण आपल्या शेतामधील पिकांची ई पीक पाहणी ( e pik pahani online maharashtra ) मोबाईल अपद्वारे नोंदणी करून घ्यावी हि जेणे करून सरकारकडून आलेले अनुदान हे मिळण्यास आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही. खरीप हंगाम ई पिक पाहणी e peek pahani 2023 नवीन व्हर्जनद्वारे अशी करा नोंदणी.

आपण जर ई पीक पाहणी e pik pahani online maharashtra  केली नाही तर पिक विमा असेल, सरकारी योजना असेल किंवा इतर कोणत्या योजना असतील तर या योजनांचा लाभ आपल्याला मिळण्यास अडचण येवू शकते.

आपण जर अजूनही आपल्या शेतातील पिकांची हि खरीप सीजन मधील २०२३ या वर्षाची ई पीक पाहणी E - PIK PAHANI केली नसेल तर लगेच करून घ्या.


आता सगळ्यांना संधी आहे कारण ई पीक पाहणी नोंदणीची तारीख हि वाढविण्यात आलेली आहे. शेतातील पिकांची ई पीक पाहणी केलेली नाही अजूनही बरेच शेतकरी बांधव असे आहेत कि त्यांनी त्यांच्या .ई पीक पाहणी करणे हे वेळेच्या कमतरतेमुळे किंवा इतर कारणांमुळे त्यांना हि शक्य झाले नव्हते.


ई पीक पाहणी नोंदणीसाठी 2.0.11 हे अपडेट वर्जन

   

येथे क्लीक करून नवीन इ पीक पाहणी अँप डाउनलोड करा


गुगल प्ले स्टोअरवर शेतकरी बांधवांसाठी खरीप हंगाम 2023 साठी ई पीक पाहणी नोंदणीसाठी 2.0.11 हे वर्जन अपडेट करून सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

शेतकऱ्याद्वारे स्वयं प्रमाणितसदरची ई पीक पाहणी मानण्यात येनार आहे. किमान दहा टक्के तपासणी हि तलाठी यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.

जर ई पिक पाहणी करतांना आपल्याकडून काही चूक झाली आहे , असे जर आपल्याला वाटत असेल तर 48 तासा च्या आत खातेदारास स्वतः पीक पाहणी पुनः दुरुस्तीची सुविधा हि  या ई पीक पाहणी ॲपमध्ये उपलब्ध आहे.


या ई पीक पाहणी ॲपमध्ये मिश्र पिकांमध्ये मुख्य पिकासह असे तीन घटक हे पिके नोंदणी सुविधा देण्यात आलेली आहेत. आपल्या संपूर्ण गावाची पिक पाहणी यादी हि पाहण्याची सुविधा देखील यामध्ये आहे.


इ पीक पाहणी २०२३ ची मुदतवाढ हि 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत असेल:

शेतकऱ्यांकरिता ई पीक पाहणी ॲपमध्ये मदत बटन हे देण्यात आलेले असून मदत कक्ष क्रमांक हा  022 25 712 712 या दूरध्वनी क्रमांक देखील तुम्हाला ई पीक पाहणी संदर्भात काही अडचणी व शंका आल्यास येथे आपल्याला मदत करण्यात येणार आहे.

नवीन वर्जन सर्व खातेदार शेतकऱ्यांनी अपडेट करून घेणे हे आवश्यक आहे. खरीप हंगाम 2023 साठी ई पीक पाहणी हे ॲपमध्ये नोंदणी करण्यासाठी दिनांक 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत हे अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे.


आपल्या पिकाची पीक पाहणी नोंदणी खरीप हंगाम 2023 साठी पूर्ण करावी असे आवाहन राज्य शासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे, लक्षात असू द्या कि शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ हा मिळवायचा असेल तर ई पीक (e pik pahani ) पाहणी नोंदणी करणे गरजेचे आहे.


ई पीक पाहणी  तर अशा प्रकारे नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली असून लवकरात-लवकर शेतकरी बांधवानी हि आपली आणि इतर बांधवांची ई पिक पाहणी नोंदणी करून घ्यावी.


ई पिक पाहणी किती तारखेपर्यंत करता येते?

१५ ऑक्टोबर २०२३ हि  खरीप हंगाम २०२३ साठी शेवटची तारीख आहे.


ई पिक पाहणी कशी करावी?

सविस्तर माहिती या संदर्भातील या लेखामध्ये दिलेली आहे.


नवीन व्हर्जन ई पिक पाहणी कोठे मिळेल?

गुगल प्ले स्टोअरवर 2.0.11 हे अपडेट वर्जन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad