5 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहन 15 हजार रुपये रक्कम मिळणार मंत्री मंडळ बैठकीत मान्यता. Maha Agri

शेतकऱ्यांना प्रोत्साहन 15 हजार रुपये रक्कम मिळणार मंत्री मंडळ बैठकीत मान्यता | dhan utpadak shetkary

 

dhan utpadak shetkary
dhan utpadak shetkary

मंत्री   मंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांना 15 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान रक्कम मिळणार असल्याची घोषणा ही करण्यात आलेली आहे. या अनुदान साठी राज्य सरकार कडून  1 हजार कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता सुद्धा  दिलेली आहे.

राज्यामधील  धान उत्पादडक शेतकऱ्यांसाठी खुश खबर आहे. कारण आता अश्या धान उत्पादकांना प्रती हेक्टर 15 हजार  रुपये प्रोत्साहनपर रक्कम ही मिळणार असल्याची अशी घोषणा सरकारच्या वतीने करण्यात आलेली आहे. त्याबद्दल जाणून घेवूयात सविस्तर माहिती या लेखामध्ये. [ dhan utpadak shetkary]

आपल्या महाराष्ट्र राज्यामधील जे धान उत्पादक शेतकरी आहेत अशा शेतकरी उत्पादकांना प्रती हेक्टरी 15 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम शासनाच्या वतीने मिळणार आहे.

फक्त धान उत्पादकांना मिळणार आहे 15 हजार रुपये रक्कम

प्रोत्साहनपर रक्कम देण्यासाठी राज्यातील धान उत्पादकांना  1 हजार कोटी रुपये इतक्या अतिरिक्त खर्चास सरकारची मान्यता देण्याचा निर्णय दिनांक 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात अला आहे.

राज्यातील अंदाजे 5 लाख शेतकऱ्यांना प्रती हेक्टर 15 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम योजनेचा लाभ हा मिळणार आहे. [ dhan utpadak shetkary]

राज्यात नुकतेच हिवाळी अधिवेशन हे झालेले आहे. धान उत्पादकांसाठी 15 हजार रुपये प्रती हेक्टरी अनुदान संदर्भात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली होती. 


धान बोनस योजना महाराष्ट्र 2023

या योजनेची शेतकऱ्यांना जी रक्कम मिळणार आहे. ती रक्कम 2 हेक्टर मर्यादेत देण्यात येईल.

केंद्र शासनाने मंजूर केलेल्या  2022-23 या खरीप पणन हंगामात हमी भावाव्यतिरिक्त नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान लागवडीखालील जमिनीनुसार प्रती हेक्टरी 15 हजार रुपये हे या प्रमाणे प्रोत्साहनपर रक्कम त्यांना देण्यात येईल. 

1 कोटी 33 लाख 79 हजार 892 क्विंटल   [ dhan utpadak shetkary] मागच्या  वर्षी म्हणजेच 2021-22 खरीप हंगामात  धान खरेदी झाली होती.  पण या हंगामात धानाकरिता प्रोत्साहनपर रक्कम ही शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आली नव्हती. 

धान उत्पादकांना  या पूर्वीच्या खरीप हंगामामध्ये प्रती क्विंटल 700 रुपये अशी रक्कम ही प्रोत्साहनपर म्हणून देण्यात आली आहे. परंतु  ही रक्कम प्रती क्विंटल देण्यात येत असल्यामुळे त्यात काही अडचणी येत होत्या. 

यासाठी 5 लाख शेतकरी बांधवानी केली नोंदणी

50 क्विंटलपेक्षा कमी  ज्या शेतकऱ्यांकडे धान उत्पादन आहे , अशा शेतकरी बांधवांच्या नावे 50 क्विंटल एवढ्या मर्यादेपर्यंत जास्तीची धान खरेदी करण्याचे प्रसंग हे उद्भवले.  त्याचप्रमाणे शेजारील राज्याचे धान हे आपल्या राज्यात म्हणजेच  महाराष्ट्रात विक्री करिता आणल्याच्या तक्रारी ह्या प्राप्त झाल्या होत्या.

सुमारे 5 लाख शेतकरी बांधवानी  या वर्षी म्हणजेच 2022-23 योजनेकरिता धान उत्पादक नोंदणी केली असून एकूण 6 लाख हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवर धान उत्पादन हे झालेले आहे.

अधिक माहितीसाठी 👉 click here   [ dhan utpadak shetkary]

त्यामुळेच जर आपण धान उत्पादक शेतकरी असाल तर आपल्यासाठी  हि नक्कीच आनंदाची बातमी ठरणार आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad