Pockra yojanecha nidhi manjur | ६०० कोटीचं पोकरा योजनेचं अनुदान आले

 शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ६०० कोटीचं पोकरा योजनेचं अनुदान आले, ५  हजार १४२  गावांना मिळणार लाभ  

विदर्भ व मराठवाड्यातील हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेल्या ४२१० गावे तसेच पूर्णा नदीच्या खोऱ्यातिल पट्यातील खारपणा  ९३२  विदर्भातील  गावे अशा एकूण ५१४२  गावांमध्ये ६  वर्ष कालावधीत  सुमारे रु. ४०० कोटी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने अंदाजित खर्चा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. अतिरिक्त निधी पुरवणी मागणीद्वारे या प्रकल्पासाठी एकूण रु.६०० कोटी उपलब्ध झाला आहे.

बघा शासन निर्णय काय आहे. –

१)  नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत सन २०२१-२२  करीता विविध बाबींची अमलबजावणी करण्याकरिता प्रकल्प संचालक, र्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ,मुंबई यांना रु.६०० कोटी इतका निधी मंजूर केला आहे.

येथे गावांची यादी बघा.👉👉येथे दाबा 

२) मुंबई यांनी ३३ -अर्थसहाय्य या उद्दिष्ट शीर्षखाली खर्च झालेल्या  नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प संचालक ,रक्कमांचे उपयोगिता प्रमाणपत्र वेळोवेळी प्रशासनास सादर करावे.

हे वाचा :- ई-श्रम कार्ड धारकांना १००० रु भत्ता मिळणार. 

३)   नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, या योजनेच्या  शासन निर्णयाद्वारे उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या रु.६००  कोटी निधीचे कोषागारातून वितरणाकरिता प्रकल्प संचालक ,   नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.मुंबई यांना नियंत्रक अधिकारी आणि वित्त विशेषज्ञ.

हा शासन निर्णय असून महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध केला गेला आहे त्याचा संकेतांक क्र. २०२२०१२७१६४६३२९००१  हा आहे.

Top Posts

पीएम किसान नवीन नोंदणी 2025: महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी नियम व प्रक्रिया

अधिक वाचा

दिव्यांग विवाह योजना: ₹2.5 लाख अनुदान, GR जारी – संपूर्ण माहिती

अधिक वाचा

पीएम किसान हप्ते पुन्हा सुरू: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नवीन अपडेट

अधिक वाचा

विदर्भ-मराठवाडा दुग्धविकास: ५०% अनुदानावर गाय-म्हशी, कडबाकुट्टी व मुरघास!

अधिक वाचा

जिल्हा परिषद योजना २०२५: शिलाई मशीन, ताडपत्री, स्वयंरोजगार, शेतीसाठी अर्ज सुरु!

अधिक वाचा