लेक लाडकी योजना 2024 | lek Ladki Yojana form download link is availble here benifit Rs. 101,000/-

 Lek Ladki Yojana Maharashtra 2024 apply online...

महाराष्ट्र शासनाद्वारे चालविण्यात येणारी लेक लाडकी योजना 2024 हि एक  महत्वाकांक्षी योजना आहे. याद्वारे प्रत्येक मुलीला मिळणार १०१०००/-. पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे.

आणि असा करा अर्ज .


Lek Ladki Yojana Maharashtraअर्ज करण्याची पद्धत.

ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्ज.


 • कोणकोणती कागतपत्रे लागतील ते तपासा. 
 • तुमच्याकडे कोणते रेशन कार्ड आहे? 
 •  लेक लाडकी योजना आवश्यक कागदपत्रे?तुम्ही पात्र आहात का नाही ते तपासा.
 To uplift and support the empowerment of female children while fostering an increase in the birth rate of girls in Maharashtra, the Shinde-Fadnavis-Pawar Government made a significant announcement on October 10, 2023 (Tuesday) regarding the initiation of the Lek Ladki Yojana (scheme) within the state.


This article will comprehensively delve into the specifics of the Lek Ladki Yojana, including details about its beneficiaries, eligibility criteria, required documents, and the process for submitting the Lek Ladki Yojana online form. Additionally, we will explore topics such as the commencement status of the Lek Ladki Yojana application, the eligibility criteria for enrollment, and other pertinent information.

The primary objective of this initiative is to empower female children in Maharashtra, concurrently contributing to a positive impact on the overall birth rate of girls in the state.


Under the Lek Ladki Yojana, eligible girls will receive financial assistance totaling Rs. 101,000/- (One Lakh One Thousand Rupees) until they reach the age of eighteen years.


The eligible girls will get assistance of total Rs. 101000/- (Rs one lakh one thousand- एक लाख एक हजार रुपये) under the lek ladki yojana till the girl attains the age of eighteen years. (अठरा वर्ष).


कोण असेल लाभार्थी ?

 

 • मुलीचे वडील महाराष्ट्र राज्याचे स्थानिक नागरिक असले पाहिजे (domicile certificate आवश्यक )
 • ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड आहे असे कुटुंब
 • १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींनाच मिळणार लाभ
 • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा जास्त नसावे
 • (income certificate आवश्यक )
 • एकूण रक्कम १ लाख १ हजार रुपये मिळणार
 • आधार DBT द्वारे मिळणार रक्कम

Lek Ladki Yojna in Maharashtra will be enforced by the Ministry of Women and Child Development Under the Directorate of Integrated Child Development Scheme (ICDS)
Details of Lek ladki SchemeState Maharashtra
Eligibility Check Website Official website under development
Beneficiaries Girls born in Maharashtra State
Name of the Scheme Lek Ladki Yojana
Announced by Maharashtra Government
Starting Date October, 2023
Benefit Rs. 101,000/-Objective To empower the girl child and to improve the birth rate of girl child 

Lek Ladki Yojana form PDF download


Lek Ladki Yojana form PDF download


DOWNLOAD PDF FORM


Download the Lek Ladki Yojana form in pdf. application for lek ladki yojana has started. the eligible residents of Maharashtra are required to submit lek ladki yojana form to their respected Anganwadi workers with all the required documents. 


lek Ladki Yojana form download link is availble here 


लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा?

लेक लाडकी योजने साठी अर्जाची पद्धत कोणती असेल या योजने साठी अर्ज आपल्याला ऑनलाइन भरावा लागेल कि ऑफलाईन याची निश्चित माहिती अजून महाराष्ट्र सरकारकडून उपलब्ध झालेली नाही. महाराष्ट्र सरकारचे महिला व बालविकास विभाग या प्रक्रियेवर काम करत आहे. अर्ज नेमका कुठे करायचा आणि तो कधी चालू होणार याची इतंभूत माहिती आम्ही तुमच्या इथे देत राहू.


एकूण किती पैसे मिळणार?

 • या योजने अंतर्गत लाभार्थी मुलीला एकूण एक लाख एक हजार रुपये टप्प्याटप्प्याने भेटतील जसे
 • मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये
 • इयत्ता पाहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये
 • सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये
 • अकरावीत गेल्यावर ८ हजार रुपये
 • आणि मुलगी अठरा वर्षाची झाल्यावर एकत्रित रुपये १८ हजार
 • असे एकूण १०१०००/- रुपये अर्थसहाय्य मिळेल


जुळ्या मुली असल्यास कोणाला मिळणार लाभ ?

या योजनेनुसार एका कुटुंबातील एकच मुलगी पात्र असणार आहे

मात्र जुळ्या मुली एकत्रित जन्मल्या असतील तर त्या दोघीनांही या योजने चा लाभ मिळणार आहे
Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad