Maharashtra Government Scheme: शेतात पाईपलाईन टाकण्यासाठी सरकार देणार अनुदान, महाराष्ट्र सरकारची योजना अर्ज करा...

 Maharashtra Government Scheme: शेतात पाईपलाईन टाकण्यासाठी सरकार देणार अनुदान शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला शेतामध्ये नवीन पाइपलाइन हि करायची असेल, तरआपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे कारण सरकार नवीन पाइपलाइन साठी अनुदान देत आहे. शेतकऱ्यांसाठी आपल्या सरकारची हि एक लाभदायक योजना आहे.. या काळात शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची मोठी समस्या बनत आहे.या पाणीटंचाईमुळे शेतकरी मित्रांना शेतात पाणी देण्यासाठी मोठ्या प्रमाणत अडचणींचा सामना हा करावा लागत आहे. सर्वच शेतकऱ्याला वाटतं की आपण किमान पाण्याने शेतात हे पाणी देऊ शकतो.


जर तुमच्या शेतामध्ये सिंचनाचे स्त्रोत हे उपलब्ध नसल्यास आणि जर तुमच्या शेताच्या जवळ नदी किंवा तलाव असल्यास तेथून हि तुम्ही तुमच्या हि शेतापर्यंत पाइपलाइन करू शकता आणि ही योजना राज्य सरकारने चालू केली आहे.  या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजेच शेजाऱ्याच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवणे हा आहे.


योजनेतून शेतकऱ्यांना होणारी फायदे

 शेतकरी 20 ते 25 टक्के पाण्याची सहज बचत या योजनेचा लाभ घेऊन करू शकतो. हि  [ sinchan pipeline anudan yojana maharashtra ]योजना चालू करण्यामागील मुख्य उद्देश  शेतकर्‍यांना सिंचन सुलभ करणे हा आहे. तसेच पाइपलाइनमधून पाणी टाकूनही पाणी बचत करता येते. मात्र, आतापर्यंत राज्यातील बहुतांश शेतकरी हे नाल्यांद्वारे सिंचन करतात, त्यामुळे पाण्याचा अपव्यय होतो.


how to apply sinchan anudan maharashtra or pipeline anudan yojana maharashtra 

या योजनेचा लाभ कसा घ्याल

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाइन हे अर्ज करू शकता. किंवा तुम्ही महा इ सेवा केंद्रात व सेतू केंद्रात जाऊन सुद्धा या साठी अर्ज हा करू शकता . 


ऑनलाइन अर्ज करण्यासाठी महा-डीबीटी maha DBT पोर्टलला भेट द्यावी लागेल. आणि त्या ठिकाणी फार्मर लॉगिन केले कि तुह्माला सिंचन अनुदान हा पर्याय दिसेल. तेथे अर्ज तुम्ही करू शकता . नवीन पाइपलाइन योजनेसाठी राज्य सरकार हे 50 टक्के अनुदान किंवा पंधरा हजार हे रुपये देत आहे. 


या योजनेसाठी निवड प्रकीर्या पहा 

आपण ऑनलाइन अर्ज केल्यानंतर काही दिवसामध्ये  या योजनेची लॉटरी हि काढण्यात येणार आहे.

हि लॉटरी जिंकल्यानंतर, शासनाकडून तुम्हाला कॉल किंवा एसएमएसद्वारे सूचित केले जाईल, त्यानंतर तुम्हाला कागदपत्रे अपलोड हि केली जावीत. कागदपत्र सादर केल्यानंतर तुम्हाला त्याचे बिल अपलोड करावे. बिल अपलोड झाल्यानंतर अनुदान हे तुमच्या खात्यात जमा केले जाईल.सिंचन पाइपलाइन अनुदान योजनेसाठी लागणारे कागदपत्रे.

शेतकऱ्यांचे रहिवासी प्रमाणपत्र, 

आधारकार्ड, 

बँक पासबुक,

 मोबाइल क्रमांक,

 ओळखपत्र, 

पासपोर्ट आकाराचा फोटो, 

जमिनीचे अतिक्रमण, 

पाइप बिल या सर्व कागदपत्रांची आवश्यकता असेल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad