jirenium farming success story | जिरेनियम शेतीन केलं वर्षभरात करोडपती

 जिरेनियम शेतीन केलं वर्षभरात करोडपती :   

jirenium farming detail
Kisanwani


jirenium farming success story -ahmadnagar

maha-agri-शेतीला व्यवसायिकतेचे स्वरूप दिल्यास मिळणाऱ्या नफ्यातअनेकपटीने वाढ होते हे सिद्ध करून दाखवलंय अहमदनगर जिल्ह्यातील अकोले  तालुक्यातल्या गिरगावच्या कल्पेश शिंदे या तरुणाने कल्पेश ने आपल्या 42 एकर शेतीपैकी 22 एकरात जिरॅनियम  शेती केली असून यातून त्यांना तब्बल आठशे ते 2000 मिली तेलाचे उत्पादन घेऊन दाखवले. इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत तेलाचं सर्वाधिक उत्पादन मिळवणाऱ्या कल्पेश यासाठी योग्य नियोजन केले असून महिन्याकाठी लाखो रुपयांच्या कमाईचे साधन निर्माण केलाय.

 चला तर पाहूया तकल्पेश न सुरु केलेल्या जिरेनियमच्या व्यावसायिक शेतीची यशोगाथा:

 इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलेल्या कल्पेश वडील व्यावसायिक jirenium farming success story असून व्यवसायाचे बाळकडू घरातूनच मिळाला आहे त्यामुळेकल्पेश ला  जिरेनियम शेती करताना ती व्यवस्थित पद्धतीने कशी करता येईल याचा विचार केला. हा  विचार करताना कल्पेश ला जिरेनियम पासून तेल निर्मीती हाच एक मोठा व्यवसाय असल्याचा ध्यानात आल्यानं  त्यानं जिरेनियम लागवडीबरोबरच तेल निर्मिती व्यवसायाला देखील सुरुवात केली आहे.kalpesh-मी पहिले येथे पारंपरिक पीक घेत होतो. जसे आमचा हा पट्टा डाळिंब व ऊस या दोन पिकांचाच आहे. आणि आपण उसाचा जर विचार केला तर फार काही मिळत नाही  ( jirenium farming details ) आणि अठरा महिन्यासाठी थांबायला ऊसाला आणि डाळिंबाचा जर विचार केला तर डाळिंबाला केल्यामुळे आम्हाला खूप छान खूप जास्त प्रमाणात नुकसान झाले त्यानंतर आम्हाला अरोमा मिशन बद्दल लखनौ वरून माहिती मिळाली आणि त्यानंतर तिकडणंच रोप आणली  पहिले एक एकर चे आम्ही एक एकर साठी एक आठ ते दहा हजार रुपये आणली होती तर त्याची आम्ही लागवड केली त्यानंतर आम्ही वर्षभर पूर्ण याचा अभ्यास केला नेमकं उत्पन्न भेटते काय उत्पन्न भेटतय त्यानंतर कंपनीत मध्ये चौकशी केली याची रेट  बद्दल.  तर रेट हि  चांगला होता अन दर तीन महिन्याला याची कटिंग येते त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात दर तीन महिन्याला उत्पन्नाचे एक साधन होते शेतकऱ्याला जे आपल्या उसाच्या डाळिंबाचा शाश्वत नव्हतं.( jirenium farming details )   

 स्वतःच्या शेतीतील जिरे नियम च्या पाल्याबरोबर परिसरातील शेतकऱ्यांच्या पाल्यावर देखील प्रक्रिया करून त्यातून तेल निर्मिती केली जाते आणि या शेतकऱ्यांचा तेलही बाजारातील आघाडीच्या कंपन्या जो दर देतात त्याच दरात खरेदी केला जातो शेतकरी आपल्या कडून घेऊन जातात त्यांना आपण सगळे करतो आणि आपल्या कडून घेऊन जातात त्यांना फॉलो पण आपण पूर्ण देतो आणि त्यांच्या क्षेत्रात आपण करतो ते आत्ताच आमचे शेतकरी आणि खूप कमी दरात त्यांना रोप दिले जातात.डेअतिलातिओन युनिट चा खर्च पण खूप असल्यामुळे प्रत्येक शेतकरी तो सहन करू शकत नाही त्यामुळे आपण त्याच ची सुविधा उपलब्ध केली. तुम्ही रोप लावायचे तेल काढायला आमच्याकडे घेऊन यायचं. त्या तेललाही शेतकऱ्याला कधीकधी आता प्रश्न पडतो की हे विकायचा कुठे तर त्यांना हमीभावाने आम्ही इथे जागेवर त्यांचा तेलही मी पर्चेस करून घेतो आमच्याकडून रोप  घेऊन जातात. कंपनी जो दर देतेa शेतकऱ्यांना साडेबारा हजार रुपये लिटर आम्ही इथे शेतकऱ्यांना देतो घरी शेतकऱ्यांची गैरसोय आणि शेतकऱ्याला कोणाकडे एक किलो ( jirenium farming details ) असत आता कोणाकडे दोन किलो आता त्यांना तिथून घेऊन मुंबईला जाण्यापर्यंत होता एक हजार बाराशे रुपये खर्च येतो तोही त्याचा न  होण्यासाठी आम्ही इथे आमच्या स्वतःच्या ऑफिसमध्ये त्यावेळी परचेस करतो याच्या मध्ये कुठल्याही प्रकारचे शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही.


 सध्या अनेक शेतकरी या जिरे नियम शेती कडे वळत आहेत परंतु मोठ्या प्रमाणात शेतकरी जिरेनियम शेती कडे वळले तर दारात घसरण होईल अशी चिंता करण्याची गरज नाही याचं कारणही कल्पेश समजावून सांगितला असून भारतातील कितीही शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला तरी ते कमीच असल्याचे भारतात सगळ्यात मोठा आणि केळकर कंपनीचा विचार केला येथेच केळकर कंपनी मध्ये मुंबईमध्ये तिथं तर आपण विचार केला तर तिला त्या कंपनीला दर महिन्याला जिरे नियम ची गरज हि ३० टनांच्या आस पास आहे परंतु सध्या फक्त एक ते पूर्ण भारता १ ते २ टॅन च  मिळते. तर आपल्याकडे अजून 28 ते 29 खूप मोठी मोठी गरज आहे तर हे सगळे बाहेरून चायना कंपनी पुर्ण भारताचा विचार केला तर आपल्याला दर वर्षीगरज हि  अडीचशे-तीनशे भारतामध्ये तर आपण विचार केला आणि पुरता भारतामध्ये जर आपण विचार केला जिरे नियम चा  तर आपण एक 25 ते 30 टन सुद्धा करू शकत नाही म्हणून याची खूप मोठी मागणी मध्ये किती काही शेतकऱ्यांनी लावलं तरी देखील याची मागणी वाढतच राहणार.


 शेतकऱ्यांच्या हाती उत्पन्न एक एकरातून एका हार्वेस्टिंग हा खर्च बघता किमान लाख ते सव्वा लाखाचा नफा शिल्लक राहतो या पिकाला पहिल्या वर्षी लागवडीच्या वेळी येणारा खर्च वगळता फारसा खर्च करावा लागत नाही तसेच या पिकाला कोणते हे जनावर खात नसल्याने जनावरांकडून नुकसान होण्याची देखील काळजी नसते त्यामुळे जिरेनियम हे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न देणारे पीक असल्याचे कल्पेश न ला सांगितला आहे. 


kalpesh-आपल्याला पूर्वमशागत व लागवड करताना एकरी 50 ते 60 हजार रुपये येतो पण हा खर्च तुम्हाला पुढील तीन वर्ष परत करायचा नसतो कारण रोप लागवड झाल्यानंतर हे पीक तुमचं तीन वर्षे चालणारी तीन ते चार वर्षे चालणार आहे . ड्रीप पावसि पिपे याचा खर्च हा तुम्हाला वने तिने इन्व्हेस्टमेंट आहे .एकरी याचा नफ्याचा जर हिशोब लावला तर तुम्हाला १०  किलो तेल भेटला तरी तुम्हाला सव्वा ते दीड लाख रुपये नफा शिल्लक राहतो. आणि यातून तुम्ही तर खर्च वजा केला तर तुम्हाला लाख रुपये एक लाख ते 1 लाख 10 हजार पर्यंत चांगला नफा शिल्लक राहतो शेतकरी बांधव व आपले जे फर्टिगेशन शेड्युल काही लोकांनी सांगितले की तुम्हाला दर तीन महिन्याला दोन ते तीन हजार रुपये लागतात तर तसं नाहीये तुम्ही जेवढं हातांकडे याच्या प्रॉपर लक्ष द्याल शेड्युल मेन्टेन कराल त्या हिशोबाने तुमचा पालाही वाढेल त्यातून होणारा वाढणारे म्हणून तीन ते चार हजार रुपये तुम्ही करता तो थोडा वाढून जातो पाच ते दहा हजार रुपये झाला तरी फरक नाही पडत पण त्याने तुमचे तेल रिकवरी मध्ये जरी  दोन लिटर फरक पडतो दोन किलोचा फरक पडला तरी पंचवीस तीस हजारात तुमचा नफा मध्ये वाढ होत असते. जो आम्ही आम्ही हार्वेस्टिंग करतो मी माझ्या तो एक तरी माझा आवाज काढतोय ऑगस्टमध्ये हार्वेस्टिंग झाली होती तर आम्ही 500 किलो लाथा रेकॉर्ड केलेला पूर्ण भारतात रेकॉर्ड झालेला होता आमचा तो आम्हाला शक्य काबर होतोय तर आम्ही आमचा प्रॉपर फर्टिगेशन शेड्युल मेंटेन केलेला आहे ते आम्ही प्रॉपर मेंटेन केलेला आहे त्यामुळे आम्हाला ते शक्य झालेले आहे शेतकरी बांधव आपल्या एवढे लक्षात येत नाही या गोष्टींकडे फर्टिगेशन थोडं लक्ष दिलं पण काही जास्त करता येत नाही आणि तुम्ही जर एकरी विचार केला तर सात ते दहा हजार रुपये खर्च करतो तुम्हाला तुम्ही जेवढा प्रॉपर झाडांकडे लक्ष द्या तुम्हाला पालाही चांगला मिळेल आणि रेकॉइव्हरी चांगली मिळेल.

जो खर्च आपण  करतो त्यातून तुम्हाला नफाही चांगला मिळेल त्यात रिकवरी चांगली मिळेल.

 शिक्षण संस्थे कडून घेतले त्या ज्ञानाचा वापर करुन कल्पेश इतर शेतकऱ्यांना देखील जिरेनियम लागवडीपासून ते तेल निर्मिती  पर्यंत संपूर्ण मार्गदर्शन करण्याचं काम करतो. यासाठी शेतकऱ्यांकडून कोणतीही फी घेतली जात नाही.

  kalpesh-मी शेतकऱ्याला इथल्या इतर सर्व ज्ञान देतो. लागवडीपासून तेल विकणा पर्यंत पूर्ण मार्गदर्शन घेतले तर जागेवर करतो.

maha-agri.in कल्पेश कडे सध्या 500 किलो क्षमतेचे दोन डिस्टिलेशन टँक असून यातून दिवस-रात्र ते निर्मितीची प्रक्रिया सुरू असते त्याचबरोबर या त्यांची उभारणी देखील अगदी नियोजनबद्ध रित्या केली असून कमीत कमी मजुरांत ते निर्मितीची प्रक्रिया पार पडते. तेल तयार झाल्यानंतर पाल्याचा जो चोथा शिल्लक राहतो त्यातूनही पैसे मिळतात हा चौथा अगरबत्ती , धूप  तसेच कंपोस्ट खत निर्मितीसाठी देखील वापरला जातो. त्यामुळे जिरेनियम मध्ये कोणतीही गोष्ट वाया  जात नसल्याचा कल्पेश सांगतो.

नंतर प्रोसेस केल्यानंतर जो राव मटेरियल उरतो  तो प्रोसेस केल्यानंतर आपण जातो त्यातही शेतकऱ्याला पाहत होतो तुमच्या अगरबत्ती मध्ये जातो त्याच्या नंतर जे धूप बनवणारे कारखाने ते  घेऊन जातात. त्यामुळे  या   मध्ये जिरेनियम कुठलाही वाया  जात नाही कुठलाही पार्ट तुमचा वाया  जात नाही प्रक्रिया उद्योगातून तीन महिन्याचा कालावधी साधारणत 18 ते 20 लाखांची कमाई होते त्यामुळे वर्षभरात साधारणतः 80 लाखाच्या आसपास कमाई होते18 ते 20 लाखांची कमाई होते त्यामुळे वर्षभर साधारणतः 80 लाखाच्या आसपास कमाई होते की कमाई सर्व खर्च वजा जाता त्यापासून कल्पेश ने जिरेनियम शेती आणि तेल प्रक्रिया उद्योगातून करोडपती होण्याकडे वाटचाल सुरू केली आहे कल्पेश शिंदे यांनी जिरेनियम शेती व्यवसायाचे स्वरूप त्यातून तेल निर्मिती प्रक्रिया उद्योग उभा केलाय हे करीत असताना परिसरातील शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन देखील उपलब्ध करून दिले त्यामुळे कल्पेश च्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जेरेनियम शेतीची सुरुवात केल्यास नक्कीच चांगली आर्थिक कमाई करता येणार आहे.तुम्हाला जर हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर इतरांना पण पाठवा.

धान्यवाद!Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad