आता शेतीसाठी उपकरणे खरेदी करायला शेतकऱ्यांनो खिशातले पैसे नका खर्च करू, सरकार देतंय अनुदान

 आता शेतीसाठी उपकरणे खरेदी करायला शेतकऱ्यांनो खिशातले पैसे नका खर्च करू,  सरकार देतंय अनुदान अनेक आपल्या देशातील लोक हे मोठ्या प्रमाणावर  शेती व्यवसायाशी निगडित आहेत.सगळ्या जगाचा पोशिंदा म्हणून आपला शेतकरी ओळखला जातो. असे असताना शेतकऱ्यांसाठी सरकार अनेक   योजना मदत व्हावी म्हून राबवत असतेच . शेतकरी बंधूंना आर्थिक बाबती मध्ये जरा मजबूत व्हावे, असा या योजने मागचा मूळ हेतू असतो. अनेकांच्या उदरनिर्वाहाचे साधन हे शेती आहे. 17 ते 18 टक्के हा भारताच्या जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा  आहे. यामुळेच याच्यावर अनेक घटक अवलंबून आहेत.


देशातील शेतकऱ्यांना मदत होण्यासाठी केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारे अनेक प्रकारच्या शेती निगडित  योजना राबवतात. शेतकऱ्यांना या योजनांद्वारे  कमी किमतीत खत, खते इत्यादी आणि शेती संबंधित सर्च  उपकरणे, अनेक वस्तूही पुरवल्या जातात. याशिवाय सरकार ची  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना हि देखील सर्वत्रच लागू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना यामुळे आर्थिक मदत हि केली जाते.


आता कृषी उपकरणांवर सुमारे 50 ते 80 टक्के शेतकऱ्यांना सवलत मिळू शकते. शेतकऱ्यांचा या योजने मुळे  मोठा फायदा होणार आहे. तुम्हालाही देखील या सवलतीचा फायदा घेता येऊ शकतो. 'स्माम'  या योजनेचे नाव असून ह्या योजने  द्वारे शेतकऱ्यांना मदत केली जाते. 


या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे 

● आधार कार्ड 

● वास्तव्याचे प्रमाणपत्र

● सातबारा उतार

● बँक पासबुक

● मोबाइल क्रमांक

● जातीचा दाखला

● पासपोर्ट आकाराचा फोटो 

या कागदपत्रांची युमहाला आवश्यकता आहे.


या "स्माम" योजनेचा सर्वच कोणत्याही शेतकऱ्याला लाभ मिळू शकतो. यामध्ये शेतीसाठी केंद्र सरकार बाजारातील दरावर 50 ते 80 टक्के वापरण्यात येणाऱ्या आधुनिक उपकरणांवर अनुदान देत  आहे .सरकार शेतकऱ्यांना शेतीमध्ये शेती उत्पादन वाढवण्यासाठी  आधुनिक प्रकारचे  उपकरणे वापरण्यास प्रोत्साहन देते. यामुळे  शेतकऱ्यानो या योजनेचा पुरेपूर फायदा घ्या फायदा घ्या.

अर्ज कसा करायचा या साठी 👉येथे दाबा
agrimachinery.nic.in

Digital Platform for Farm Mechanization and Technology | Govt of India

Department Of Agricultur and Farmers Welfare, Ministry Of Agriculture & Farmers Welfare

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad