MAHA DBT 100% अनुदानावर रब्बी बियाणे, अर्ज सुरू | Seed subsidy scheme 2022 अर्ज करा....

 MAHA DBT-2022 अनुदानावर रब्बी बियाणे, अर्ज सुरू | Seed subsidy scheme 2022

Seed subsidy scheme 2022


 Seed subsidy scheme 2022

महाडीबीटीवर अर्ज करा: 

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत अनुदानीत दरामध्ये  बी-बियाणे; लाभार्थी सर्व शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा  कृषि विभागाचे आवाहन

Seed subsidy scheme 2022

शेतकरी मित्रांना उत्तम प्रकारचे दर्जेदार बियाणे अनुदानित रूपात उपलबध तसेच तृणधान्य पिकांच्या  कडधान्य आणि तसेच नवीन पीक-वाणाचा प्रसार व्हावा यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत अनुदानीत दराने बी- बियाणे हे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

shetkari-anudan-maharastra

यासाठी पिक प्रात्यक्षिक या अंतर्गत  रब्बी ज्वारी, हरभरा आणि करडई या पिकांकरिता सर्वसाधारण, अनु जाती, व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील अत्यल्प व अल्प भूधारकांनी महाडीबीटीवर या पोर्टल वर अर्ज करावा.


शेतकरी मित्रांना उत्तम प्रकारचे दर्जेदार प्रमाणित बी-बियाणे अनुदानीत दरामध्ये उपलब्ध व्हावे आणि  कडधान्य, तृणधान्य पिकांच्या या नवीन वाणाचा (maha DBT yojana ) प्रसार व्हावा व राज्यातील शेतकऱ्यांना अवलंब करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा या अभियानातंर्गत अनुदान दिले जाते.


 25 रुपये प्रति किलो प्रमाणे हरभरा या पिकांच्या 10 वर्षा आतील वाणास अनुदान दिले जाते.

15 रुपये प्रती किलो रब्बी ज्वारी पिकाच्या 10 वर्षा वरील वाणास अनुदानीत दराने हे बियाणे उपलब्ध करून योजने अंतर्गत देण्यात येत आहे. 

aaa

कृभको अकोला,राबिनी अमरावती, महाबीज अकोला,  के.व्ही.के.अकोला  या मार्फत त्यांच्या अधिकृत असलेल्या वितरकांद्वारे तालुका निहाय हरभरा आणि ज्वारी या  पिकाचे प्रमाणित बियाणे हे वितरण करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी बियाणे पुरवठादार संस्थांच्या अधिकृत वितरकांकडे उपलब्ध प्रमाणित बियानेचा लाभ अनुदानीत दराने  घेण्याकरिता  अनुदान वजा जाता दराने प्रमाणित बी- बियाणे हे खरेदी करायचे आहे.


अंतर्गत हरभरा, रब्बी ज्वारी,करडई पिकाकरीता या योजनेत पिक प्रात्यक्षिक  सर्वसाधारण,अनु जाती,अनु जमाती अल्प भूधारकांनी (अपंग,महिला,माजी सैनिक आत्महत्याग्रस्त कुटुंब) किंवा  अत्यल्प प्रवर्गातील   महाडीबीटीवर अर्ज केल्यानंतर 25 शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर एका गावातील लॉटरी मध्ये निवड झालेल्या  पिक प्रात्यक्षिकाचा योजनेचा  लाभ मिळू शकेल. 

राष्ट्रीय अन्न सुरक्षा या अभियानातंर्गत सर्व आव्हाहन करण्यात आले आहे कि लाभार्थी शेतकऱ्यांनी या योजनेचा अर्ज  हा  रब्बी ज्वारी व करडई हरभरा पिकांसाठी  अनुदानीत दराने लाभ घेण्यासाठी महाडीबीटीवर अर्ज करावा.

 अर्ज करण्यासाठी येथे दाबा.

किंवा तुमच्या जवळील इ-सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करा.


व अधिक माहितीसाठी तुमच्या मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी व कृषि विभागाच्या जवळच्या  कार्यालयाशी  संपर्क हा साधावा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad