Kusum Solar Pump Yojna 2 लाख सोलर पंपला मंजुरी आता सर्व शेतकऱ्यांना मिळणार 3hp ते 7hp


 Kusum Solar Pump Yojna 2 लाख सोलर पंपला मंजुरी आता सर्व शेतकऱ्यांना मिळणार 3hp ते 7hp


Kusum Solar Pump Yojna  :

Kusum Solar Pump Yojna  :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस साहेब यांनी शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा निर्णय २८ तारखेला झालेल्या बैठकीमध्ये घरटलेला आहे. तो म्हणजेच राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख सौर कृषी पंप हे देण्यास मंजुरी दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत हे शेतकरुण संदर्भाचे सर्व निर्णय घेण्यात आलेले आहे. तसेच या बैठकीला महापारेषण,  महावितरण, महानिर्मिती तसेच वरिष्ठ अधिकारी हे उपस्थित होते.

यामध्ये राज्यातीळ शेतकऱ्यांसाठी दोन लाख सौर कृषी पंप याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे.

Kusum solar pump scheme .

 राज्यातील अनेक शेतकरी बांधवानी वीज भारनियमन टाळण्यासाठी व शेतीला वेळेत पाणी देण्यासाठी कुसुम सौर कृषी पंप अर्थातच  Kusum solar pump scheme . योजना या अंतर्गत ऑनलाईन अर्ज हे केले होते.

परंतु बहुतांश शेतकऱ्यांच्या ऑनलाईन भरलेले आहेत व बऱ्याच शेतकऱ्यां पैसे भरण्याचे मेसेज आलेले नाहीत. आणि काही शेतकऱ्यांना पैसे भरून सुद्धा पंप मिळालेला नाही.

Kusum Solar Pump Yojna

Kusum Solar Pump Yojna

आणि ज्या शेतकऱ्यांनी सौर पंपासाठी जे पैसे भरलेले आहेत ते त्यांनी वेगळ्याच साईटवर पैसे भरलेले आहेत यामुळे अस्या शेतकऱ्यांची त्या ठिकाणी  फसवणूक हि झालेली आहे.

असेही झाले कि अनेकांना सौर कृषी पंपासाठी पैसे भरण्याचे मेसेज करण्यात आले अश्या शेतकऱ्यांना फसवी लिंक देण्यात आली- या सर्व बाबीमुळे लाखात आले कि बऱ्याच शेतकऱ्यांना त्यांची फसवणूक झाल्याचे नंतर हे लाखात आले.

Kusum solar pump scheme . संदर्भात बैठक

या सर्व अडचणींना शेतकरी हे कंटाळलेले आहेत आणि त्यामध्येच महा. राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी दिनांक २८ सप्टेंबर २०२२ रोजी  महाउर्जा मंडळाची बैठक घेवून काही महत्वाचे निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतलेले आहेत जे कि सर्व शेतकरी हिताचे आहेत.

नवीन कुसुम सोलर निर्णय

 2 लाख सौर कृषिपंपाचे उद्दिष्ट राज्यात Kusum solar pump scheme .व महावितरणच्या माध्यमातून ठेवण्यात आलेले आहे.1 लक्ष सौर पंप मेडातर्फे केंद्र सरकारने सुरु केलेली कुसुम सौर पंप योजना अंतर्गत तर 1 लक्ष सौर कृषिपंपाचे उद्दिष्ट महावितरणच्या माध्यमातून ठरविण्यात आलेले आहे. संपूर्ण पेड पेंडिंग मार्च 2022 पर्यंतचे  पूर्ण करण्याचे नियोजन सुद्धा या बैठकीत करण्यात आलेले आहे. त्यामुळे सौर कृषी पंप मिळण्याची प्रक्रिया हि आता शेतकऱ्यांना अधिक सुलभ आणि गतिमान आणि लाभदायक होणार आहे.4 हजार मेगावॅटचे फिडर भविष्यामध्ये सौर उर्जेवर आणण्यात हे येणार आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना 24 तास हि वीज मिळणार आहे तसेच सबसिडीचा भारसुद्धा शेतकऱ्यांचा कमी होणार आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad