pm kisan mandhan yojana खुशखबर! पीएम किसान योजने व्यतिरिक्त केंद्र सरकार शेतकऱ्यांना देतंय ३६ हजार रुपये वार्षिक; अशी करा नोंदणी

farmer india

खुशखबर! पीएम किसान योजने व्यतिरिक्त केंद्र सरकार शेतकऱ्यांना देतंय ३६ हजार रुपये वार्षिक; अशी करा नोंदणी

या योजनेचा हे शेतकरी लाभ घेऊ शकतात.

ज्या शरत्कार्यांचे वय हे १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान आहे,  फक्त तेच शेतकरी योजनेसाठी नोंदणी करू शकतात, . या शिवाय त्या शेतकऱ्याकडे दोन हेक्टर-पर्यंत जमीन हि असणे गरजेचे आहे. जे  शेतकरी वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत सामील झाले तर अश्या शेतकऱ्यांना दरमहा 55 रुपये हे द्यावे लागतील. व त्यांच्या वयाच्या 30 व्या वर्षी 110 रुपये व  वयाच्या 40 व्या वर्षी 200 रुपये महिना हे भरावे लागतील.

36 हजार रुपये वार्षिक दिले जातील

६० वर्षांसाठी शेतकऱ्यांना ही रक्कम या योजनेंतर्गत देणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांना पेन्शनच्या स्वरूपात वयाच्या ६० वर्षांनंतर त्याचा परतावा  दिला जाईल. शेतकऱ्यांना तीन हजार रुपये  या योजनेंतर्गत सरकार दरमहा पेन्शन (Pension) हे देणार आहे, म्हणजे एका वर्षामध्ये ३६ हजार रुपये सरकार शेतकऱ्यांना देईल.PM KISAN मानधन योजनेसाठी नोंदणी करा 

या योजनेच्या निंदणीसाठी दोन पध्द्ती आहेत एक तर तुम्ही महा इ सेवा केंद्रात जाऊन अर्ज करू शकता वा दुसरे तुम्ही तुमच्या मोबाईल वरून सुद्धा ओंलीने अर्ज करू शकता.

पहिली पध्द्त : 

पीएम किसान मानधन योजने चा अर्ज करण्यासाठी , प्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जावे लागेल.

तेथे तुम्हाला तुमची वार्षिक उत्पन्नाची आणि तुमच्या जमिनीशी संबंधित , कुटुंबाची असे सर्व कागदपत्रे हे जमा करावी लागतील.

यासोबतच योजनेचे पैसे घेण्यासाठी तुमच्या बँक खात्याची माहिती द्यावी लागेल.

त्यानंतर तेथे मिळालेला अर्ज तुमच्या आधार कार्डसोबत नंबर सोबत लिंक करा.

त्या नंतर तुम्हाला तुमचा पेन्शन खाते क्रमांक हा दिला जाईल.


दुसरी पध्द्त : 

शेतकरी स्वतः त्याच्या मोबाईल वरून सुद्धा अर्ज करून शकतात 

PM kisan mandhan yojana असा करा ऑनलाईन अर्ज.

https://maandhan.in/auth/login  हि वेबसाईट ओपन करा किंवा येथे क्लिक करा.


तूमंच्या समोरील स्क्रीन वर Self Enrollment या पर्यायावर क्लिक करा. 


नंतर तुमच्या १० अंकी मोबाईल नंबर टाका व समोर परत ई-मेल id टाका व तुमच्या मोबाइलला वर एक OTP येईल तो OTP टाकून Proceed या बॅटन वर क्लिक करा.

त्या नंतर तुमच्या समोरील फॉर्म मधील माहिती सविस्तर अचूक भर व त्या नंतर अर्ज सबमिट करा.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad