अखेर, प्रोत्साहन 50000 अनुदान बँक खात्यात जमा , ‘ या ‘ बँकेत जाऊन याद्या बघा…

अखेर, प्रोत्साहन 50000 अनुदान बँक खात्यात जमा, यासाठी  2350 कोटींचा निधी वितरित, ‘ या ‘ बँकेत जाऊन याद्या बघा…

protsahan anudan nidhi



 नमस्कार शेतकरी मित्रांनो नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे. पन्नास हजार रुपयांचे ( 50000 loan Waiver ) अनुदान जे आहे ते आता आलेला आहे.अनुदान हे  शेतकऱ्यांच्या  बँक खात्यामध्ये जमा होईल असा नवीन जीआर जो आहे तो 16 सप्टेंबर 2022 चा आज आलेला आहे. तरी तुमच्या याद्या जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुमच्या याद्या तुम्ही पाहू शकता तुमचं नाव आले का पाहू शकता तुमचं नाव आले असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये आता पन्नास हजार रुपये जमा होणार आहेत . ( farmer news maharashtra )



नवीन आलेला त्या संदर्भातला जीआर नक्की का आहे. 

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्सहानपर पर लाभ योजना राज्य सर कार्यक्रम योजनेसाठी निधी वितरित करणे बाबत 16 सप्टेंबर 22 चा हा जीआर आहे. आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणारे त्यासंदर्भात हा जीआर आलेला आहे. सन 2022 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अल्पमुद्दीत पीक कर्जाच्या नियमितपणे परतफेड करणारा शेतकऱ्यांना रुपये 50 हजार पर्यंत प्रोत्साहन पर लाभ ( farmer news maharashtra )देण्यासाठी सन 2022 23 या वित्त वर्षात अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची घोषणा करण्यात आली होती आणि त्यानुसार अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवरती जास्तीत जास्त रुपये पन्नास हजार पर्यंत प्रोत्साहन जे आहे ते देण्यात येणार आहे आणि त्याचा निर्णय सत्तावीस सात ( 27 – 7 ) रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे त्यानुसार जर पाहिलं तर सहकार विभागाच्या संदर्भात क्रमांक एक दिनांक 29 7 2022 ला जो शासन निर्णय घेण्यात ( farmer news maharashtra आला होता. ज्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजना नियमित करण्यात आलेल्या तसेच सदरी होण्यासाठी जो शासन निर्णय आहे तो तुम्ही पाहिलेला आहे. (येथे पहा






शासन निर्णय नक्की काय आहे किती रक्कम जे आहे ते वितरित करण्यात आलेली आहे.

सन 2022 23 या आर्थिक वर्षात सहकार व पुनर्व वस्त्रोद्योग विभागाकडील कार्यक्रम खर्चाच्या योजनेअंतर्गत मंजूर निधीपैकी 2350 कोटी 2350 कोटी इतकी रक्कम जी आहे ते महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजना राज्यस्तर कार्यक्रमा अंतर्गत शासनाने मान्यता दिलेली आहे. म्हणजेच काही दिवसांमध्ये आता तुमची केवायसी ( KYC ) होईल आणि तुमच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा होईल त्यासाठी तुम्ही कर्ज घेतलेल्या बँकेमध्ये जावा आणि तिथे यादी लागलेल्या असतील तर त्या याद्या पहा तुमची नावं आहेत का चेक करा जरी लागल्या नसेल तर काही दिवसांनी याद्या लागतील आणि अशाप्रकारे महत्त्वाचे अशी ही शेतकऱ्यांना अपडेट आहे ती अपडेट आपल्या शेतकऱ्यांना नक्की शेअर..

Top Posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कृषी क्षेत्रासाठी 35 हजार 440 कोटी रुपयांच्या दोन प्रमुख योजना सुरू केल्या

अधिक वाचा

कडबा कुट्टी मशीन योजना 2025 – शेतकऱ्यांसाठी मिळणार 50% अनुदान!

अधिक वाचा

सेंद्रिय शेतीसाठी सरकारकडून मिळणार 6 लाखांपर्यंत अनुदान!

अधिक वाचा

महाराष्ट्रातील नवीन पिक नुकसान भरपाई आणि ₹३१,६२८ कोटींनी भरीव मदत योजनेचा सविस्तर आढावा

अधिक वाचा

ताडपत्री अनुदान योजना महाराष्ट्र 2025: संपूर्ण माहिती, पात्रता आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

अधिक वाचा