नवीन यादीमध्ये नाव बघा ५० हजार प्रोत्साहन अनुदान- शासन निर्णय

50 हजार प्रोत्साहन अनुदान शेतकर्यांसाठी 4700 कोटी रु. मंजूर यादिवशी होईल जमा  Farmers Loan Waiver | maha-agri

    

राज्य सरकारने मंजूर केलेली ५० हजार प्रोत्साहन अनुदान मदत ही येत्या १५ सप्टेंबर पासुन शेतकऱ्यांना वितरित करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे.


Farmers Loan Waiver Maharashtra :- शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्वपूर्ण निर्णय  सध्या चालू असलेल्या राज्याच्या पावसाळी अधिवेशन मध्ये घेतला  आहे. राज्यातील शेतकरी मित्रां साठी हा निर्णय खूप महत्वाचा आहे , तो निर्णय काय आहे ते आपण पाहणार आहोत ? 50 हजार प्रोत्साहन कर्ज माफी  संदर्भात आलेला हा निर्णय आहे. या निर्णयामध्ये शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन माफी संदर्भात 4,700 कोटी रुपया साठी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत. व लवकरच या संदर्भातला शासन निर्णय येऊन राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना याचा लाभ देण्यात येणार आहे. याबाबत राज्य सरकारने नेमके काय सांगितले आहेत ? शेतकऱ्यांना 50 हजार रुपये हे कोणत्या महिन्यापर्यंत दिले जातील, या संदर्भात माहिती बघण्यासाठी हा लेख शेवट पर्यंत वाचा. व तुमच्या जवळील शेतकरी मित्रांना पण पाठवा

 

Farmers Loan Waiver


शेतकरी व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा

Farmers Loan Waiver

केंद्र सरकारकडून नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजाराचे प्रोत्साहन पार अनुदान  दिले जाणार आहे. आणि निर्णय बद्दल महत्त्वाचे अपडेट समोर आलेआहे. तर यासाठी सरकारकडून एकूण 4700 कोटी रुपयांचा निधी हा मजूर करण्यात आलेला आहे. नवीन करण्यात आलेल्या शीर्षकात  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने-अंतर्गत चार दिवसाची कोटी रुपयांची आर्थिक तरतूद हि करण्यात आलेली आहे. तर 50 हजार रुपये प्रोत्साहन आता लवकरच शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.तरीही राहिलेली मागणी पूर्ण करण्यात आली आहे . तर यासाठी ची ही अपडेट बघा.

50 हजार प्रोत्साहन अनुदान योजना 

 50 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान कधी जमा होणार आहे.

 शेतकऱ्यांसाठी 4700 कोटी रुपयांचा निधी ला मंजुरी  देण्यात आलेली आहे. जे शेतकरी नेहमी कर्जाची परतफेड करतात आणि आता  बनत असलेल्या नवीन याद्यांसह या जुने याद्यांचा शेतकऱ्यांना यासाठी पात्र करून शेतकऱ्यांचा हा ५०,०००  निधी खात्यात जमा केले जाईल. व हे अनुदान म्हणजेच प्रोत्साहन पार अनुदान शेतकऱ्यांच्या वा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सप्टेंबर या महिन्यांपासून जमा होऊ शकते. म्हणजेच दिवाळीच्या आधी देखील हे अनुदान पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ-शकते.


शेतकरी प्रोत्साहन अनुदान योजना 

ही बातमी शेतकऱ्यांसाठी एक दिलासा ठरणार आहे. या मध्ये जवळपास 4 लाख अधिक पात्र शेतकऱ्यांना यात  वाढ करण्यात आलेली आहे. ते म्हणजेच अतिवृष्टी मुले व नैसर्गिक आपत्तीने झालेले शेतीचे नुकसान अश्या शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी (५००००)  पन्नास हजार प्रस्थानाचा लाभ हा देण्यात येणार आहे. त्यामुळे अजून थोडा  उशीर पन्नास हजार प्रोत्साहन अनुदानासाठी लागणा आहे. कारण नवीन यादी हि आता यासाठी बनवणे चालू आहे. आणि या ठिकाणी 4700 कोटी रुपयांच्या निधीला या पावसाळी अधिवेशनामध्ये त  मंजूरी हि देण्यात आलेली आहे. या संदर्भातील आता लवकरच ऑनलाईन प्रक्रिया जी आहे, ही राबवण्यात सुरुवात होईल अशी एक आशा आहे. या संदर्भामधील जसे काही नवीन अपडेट येईल, नवीन माहिती येईल तशीच लगेच आपल्याला नक्की कळवण्यात येणार आहे. त्यासाठी maha-agri.in वेबसाईटला भेट देत रहा.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad