MSEDCL : शिंदे - फडणवीस सरकारचा मोठा निर्णय , ग्राहकांचे विजबिल सरसकट माफ . महा-ऍग्री

 MSEDCL : शिंदे - फडणवीस सरकारचा मोठा निर्णय , ग्राहकांचे विजबिल सरसकट माफ . महा-ऍग्री



शिंदे - फडणवीस सरकारने विजबिल संदर्भात  मोठा दिलासादायक निर्णय हा घेतला आहे .सरकारच्या या vij-bill-maaf निर्णयामुळे राज्यातील विजबिल ग्राहकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक सुट मिळणार आहे .यामध्ये घरगुती व कृषीपंपाचे विजबिल देखील सरसकट माफ करण्यात येणार आहेत .परंतु सरकारने यासाठी काही अटी व शर्ती ह्या देण्यात आलेल्या आहेत .या-बाबतचा सविस्तर निर्णय हा खालीप्रमाणे बघुयात .


वीजबिल बाबत शिंदे सरकारचा निर्णय

सदरचा जो निर्णय आहे तो निर्णय तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे vij-bill-maaf यांच्या मंत्रीमडळाने घेतला असला तरी , शिंदे सरकारने विजबिल माफ करण्यासाठी अनुदान हे उपलब्ध करुन देण्यात आले आहे .यामध्ये निर्णयामध्ये प्रामुख्याने कृषीपंप विजबिलाचे नियमित ज्या शेतकऱ्यांनी  भरणा केला असेल  किंवा विजबिलाच्या 50 टक्के एव्हडी रक्कम भरली असल्यास, अस्या  शेतकऱ्यांचे उर्वरित / बाकी  50 टक्के रक्कम हि सरसकट माफ करण्यात येणार आहे .यासाठी निदान vij-bill-maaf विजबिलाच्या 50 टक्के शेतकऱ्यांनी भरणा करावा लागेल .

यासाठी MSEDCL कंपनीला राज्य सरकारकडुन  250 कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे , सदर निर्णयामध्ये अनेक वर्षांपासुन ज्या ग्राहकांचे घरगुती विजबिल  थकित आहे ,थकित बिलाच्या 50 टक्के रक्कम अशा  घरगुती ग्राहकांने  भरल्यास सदरvij-bill-maaf  ग्राहकांचे सुद्धा विजबिल हे सरसकट माफ करण्यात येणार आहेत .

जसे या निर्णयाची अंमलबजावणी चालू होईल तसे, आपल्या या महा ऍग्री वेबसाइट वर प्रदर्शित करण्यात येईल ,

त्यासाठी आमचा Whatsapp  ग्रुप जॉईन करा किंवा दररोज वेबसाइट ला भेट द्या.

हि माहिती खूप महत्वाची आहे, कृपया प्रिय जणांना देखील पाठवा.

धन्यवाद

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad