घरावरील सोलार योजना मिळणार १००% टक्के अनुदान - Maha-Agri

 Solar Rooftop Online Application - असा करा अर्ज : 

घरावरील सोलार योजना मिळणार १००% टक्के अनुदान  - Maha-Agri 


Online Application For Solar Rooftop 

आता मिळणार १००% टक्के अनुदान घरावरील सोलार योजना.

👉असा करा अर्ज

राज्याचे नवीन व नवीकरणीय प्रकल्पांसाठी अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांपासून Power generation  वीज निर्मिती   एकत्रित (Solar Panel Yojana) धोरण. हा प्रकल्प  मुख्यतः वीज निर्मिती करण्यासाठी राबवला जात आहे.ऊर्जास्रोत (Solar Panel Yojana) पारंपारिक ऊर्जा स्त्रोत वीज पोहोचणार नाही अशी गावे , घरांसाठी 100 टक्के सौर ऊर्जेसाठी राज्य शासनातर्फे  आर्थिक सहाय्य या तत्वावर सोलार पॅनल घरांवर बसविण्यात येणार आहे. त्यासाठी  घरांवरील सोलार सौर ऊर्जा पॅनल Online अर्ज हे चालू झाले आहे.

शासनाकडून दरवर्षी 10 हजार (Solar Panel Yojana)   घरावर विजेची कमतरता दूर करण्यासाठी व त्याघरामध्ये  वीज पोहचवण्यासाठीसौर ऊर्जेचे पॅनल बसविण्यात येणार आहेत. शासनाचा हा एक महत्वपूर्ण निर्णय म्हणजे राज्य शासनाकडून त्यासाठी दरवर्षी  ३८ कोटी रुपये हे मंजूर करण्यात येणार आहे. यायोजने साठी निधि शासनाकडून  मंजूर झाला असून या योजनेसाठी लाभार्थ्यांना लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया हि सुरू झाली आहे.

rooftop solar subsidy
©digital dg


पुढील ५  वर्षे १७३६०  मेगा वॅट इतकी विज निर्मिहि राज्यात विजेची वाढती मागणी विचारात घेता  करण्याचे लक्ष शासनाने समोर ठेऊन . (Solar panel Scheme) सौर पॅनल योजना घरावरील सौर पॅनल यासाठी 100% टक्के अनुदान हा शासनाचा 2021 चा निर्णय घेण्यात आलेला आहे.

Solar Rooftop Online application सोल आर  पॅनल योजना (Solar Panel Yojana) बसविण्यात जास्त खर्च केल्यामुळे  काही लोक त्याचा पुरेपूर फायदा घेण्यास असमर्थ आहेत. शासनाने ही समस्या लक्षात घेता,  

 आता लाभार्थ्यांना भरीव अनुदान सरकार सौर उर्जा पॅनेल बसविण्यासाठी (Solar Panel Yojana) देत आहे. सरकारने वीज निर्मिती करून विजेची समस्या सोडवण्यासाठी  (Solar Panel Yojana) मोठे पाऊल सरकारने हे उचलले आहे. हा एक खूप मोठ फायद्याच निर्णय  पूढील पाच वर्षात या समस्येतून मुक्त होंयसाठी ठरू शकतो.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी वेबसाईटची लिंक  सर्वात शेवटी खाली दिलेली आहे.

 आपण त्यावर जाऊन अर्ज करू शकता.


👉 येथे अर्ज करा 


या योजनेतून अनेक गरजूना व गरिबांना फायदा होणार आहे. व या योजनेमुळॆ विजेचीही बचत होणार. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. या तुन आपला सर्वांचाच फायदा होणार आहे. सौर ऊर्जेमुळे आप्ल्यायला येणारे लाइट बिलही येणार नाही त्या मिळे आपली  आर्थिकही बचत होईल.

🙏 कृपया हि माहिती जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.म्हणजे ज्यांना याची खरंच गरज आहे त्यांना फायदा होईल 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad