आता शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत बिनव्याजी पिक कर्ज, आजच आला GR पहा..

 Crop Loan Maharashtra | Farmer Loan शासन निर्णय, आता शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत बिनव्याजी पिक कर्ज, आजच आला GR पहा तुम्हाला मिळेल का ?


Crop Loan Maharashtra

Crop Loan Maharashtra :- सर्वच बळीराज्यासाठी आनंदाची बातमी आहे कि , राज्यामधील  शेतकरी मित्रांना सरकार कडून पीक कर्ज बिनव्याजी आता देण्यात येणार आहे. यासाठीच राज्य शासनाने नवीन शासन निर्णय ( GR nirgamit )काढून आता ही कर्ज योजना राबवण्यात परत एकदा सुरुवात केलेली आहे.

यामध्ये  शेतकऱ्यांना बिनव्याजी 3 लाख रुपये पर्यंत चे कर्ज हे मिळणार आहे. राज्य शासनाने हा नवीन जीआर ( शासन निर्णय ) निर्गमित केलेला आहे, याचीच सर्व माहिती हि आपणां पाहणार आहोत. त्यासाठी तूम्हाला हा लेख संपूर्ण वाचायला लागणार आहे.


maharashtra gr yojana

Crop Loan Maharashtra

राज्यातील बळीराज्याची परिस्थिती तर आपल्याला माहीतच आहे त्यामध्ये जर सरकार कडून काही मदत मिळत असेल तर तेवढाच शेतकरी बांधवांना साधार होतो , आणि यासाठीच आता जसे की खते , बी-बियाणे यासाठी शेतकरी बांधव हे पीक कर्ज घेत असतो. आणि त्या पीक कर्जाचा व्याजदर हा बँकेकडून खूप जास्त प्रमाणात आकारला जातो. आपल्या राज्य शासनाने याचाच विचार करून 3 लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज हे आपल्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी हि योजना सुरू केली आहे.


शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत कसा लाभ घ्यायचा आहे,

 शेतकरी बांधवांना डॉ. पंजाबराव देशमुख या व्याज सवलत योजनेअंतर्गत कर्ज हे घेता येते. पीक कर्ज व्याजदर हा शून्य 0% टक्के कोणत्या बँकेत घेता येते ?, हे देखील पाहून महत्त्वाचं आहे.

Crop Loan Maharashtra

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना या 

कृषी पतसंस्था कडून पीक कर्ज घेणाऱ्या अंतर्गत सहकारी प्रतिवर्षी 30 जून या कालावधी पर्यंत पूर्ण फेड केलेल्या शेतकरी मित्रांना त्याच्या कर्जावर व्याज सवलती हि देण्यात येते. यात बँक कोणत्या ज्या शून्य टक्केपर्यंत व्याज उपलब्ध करतात.


येथे क्लिक करून बघा कोण कोणत्या बँका ह्या या योजनेतून कर देतात.


येथे पहा नवीन पिककर्ज शासन निर्णय 


या योजनेमध्ये ज्या राष्ट्रीयकृत बँका किंवा व ग्रामीण बँक, त्यामध्येच खाजगी बँका ह्या यांच्याकडून शेतकऱ्यांना सदर योजना हि लागू आहे. यामध्ये पीक कर्ज कोणत्या कर्जावर मिळते,हे महत्त्वाचा आहे, यामध्ये मध्यम मुदत व दीर्घ मुदत हे कर्जास सदरची योजना हि लागू नाही हे देखील यामध्ये महत्त्वाचे ठरते.

बिनव्याजी पिक कर्ज योजना 

या मध्ये जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्थामार्फत आणि बँकमार्फत मिळणाऱ्या पीक कर्जावरील व्याजदर्शी हि निगडित व्याज सवलत देण्यात येते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad