यादी पहा » अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात 3 हजार 501 कोटी रुपयांची मदत राज्य सरकारकडून जारी.

 यादी पहा » अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात 3 हजार 501 कोटी रुपयांची मदत राज्य सरकारकडून जारी.

ativruthi nukasan bharpayi shasan nirnay 

ativruthi nukan bharpayi new gr

maha agri

वाढीव दराने ३,५०१ कोटी रुपयांची अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी मदत.

( ativrusthi nuksan bharpayi )

राज्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी म्हणजे एकूण 23 लाख 81 हजार 920 हेक्टर राज्यात जून ते ऑगस्ट या दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतीचे मोत्या प्रमाणात नुकसान झाले असून 25 लाख 93 हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका हा बसला आहे.3 हजार 501 कोटी रुपयांची मदत या बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीपेक्षा वाढीव ( ativrusthi madat yadi ) दराने वितरीत करण्यात येणार आहे.


अतिवृत्तिग्रस्त शेतक-यांना मंजूर झालेली मदत तातडीने वितरीत करण्याचा आदेश हा राज्य मदत व पुनर्वसन विभागाकडून काढण्यात आलेला आहे. सरकारने काही दिवसांपूर्वी नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधितांच्या मदतीत वाढ करण्याचा निर्णय हा घेतला होता. त्यानुसार farmer loan waiver maharashtra प्रति हेक्टरी ६८०० जिरायत शेतीसाठी पूर्वीचा दर हा वाढवून प्रति हेक्टरी हा 13 हजार 600 रुपये या नसून शेतकऱ्यांना मदत हि मिळणार आहे, तसेच बागायत शेतीसाठी प्रति हेक्टरी हा 13 हजार 500 रूपयां वरून 27 हजार रुपये हा केलेला आहे आणि तसेच बहुवार्षिक शेतीसाठी पूर्वीचा दर हा 18 हजार रूपयां-वरून 36 हजार रुपये एव्हडा करण्यात आलेला आहे. जिरायत,बागायत आणि  बहुवार्षिक पिकांच्या बाबतीमध्ये यापूर्वीची दोन हेक्टरच्या मर्यादेत वाढ करून ती वाढ हि प्रती तीन हेक्टर अशी वाढ करण्यात आलेली आहे.



संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिका-यांकडे  शेतक-यांसाठीचा मदतीचा निधी हा वर्ग करण्यात आलेला आहे. ही मदत ऑनलाइन पद्धतीने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत. याबाबतचा हि शासन-निर्णय महसूल व वन विभागाने 8 सप्टेंबर 2022 रोजी निर्गमित केला आहे.

सुमारे ३ हजार ५०१ कोटी अतिवृष्टीग्रस्तांच्या  मदतीसाठी जिल्ह्यांना सुपूर्द.





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad