Eknath Shinde live : 15 सप्टेंबरपासून 50 हजारांचे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा 15 हजारांची तात्काळ मदत


protsahan-anudan-jahir

शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान ( farmer Loan Waiver  ) वाटप सप्टेंबर महिन्यात सुरू केले जाणार आहे,जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करतात अश्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशी माहिती यांनी दिली आहे.यासह  एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी विधानसभेत असाही शब्द दिला राज्यामधील पूरग्रस्तांना 15 हजारांची तात्काळ मदत करणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानी-संदर्भातील मदतीची रक्कम हि देण्यासाठी जो होणारा विलंब आहे तो कमी करण्यासाठी यापुढे नुकसानीच्या पंचनाम्यासाठी मोबाईल अँपचा (mobile app) वापर देखील करण्यात येणार आहे असे मुख्यमंत्री यांनी सांगितले. ( 50 हजाराचे प्रोत्साहन पर अनुदान )

50 hajar protsahan par anudan jahir लवकरच मोबाईल अँप्लीकेशन द्वारे शेतीचे ई-पंचनामा (e-panchnama), आणि त्यासाठी आवश्यक त्या निधीची मागणी व संबंधितांच्या/शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट पैसे जमा करणे यासाठी प्रणाली नव्याने विकसित करण्यात आली. (niyamit karj mafi )

यामध्ये विशेष म्हणजे रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा (satellite image) वापर हा करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे ड्रोन तंत्रज्ञानाचाही वापर तेथे करण्यात येईल अशी ही माहिती यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Loan Waiver ) यांनी दिली.

राज्यामध्ये ज्याक्षेत्रांमध्ये दरड कोसळणे किंवा वारंवार पूर येणे असे आपत्ती-प्रवण क्षेत्र (objection prone area) असतील. त्या ठिकाणच्या नागरिकांना सतत धोकादायक स्थितीमध्ये हे रहावे लागते. अशा त्या नागरिकांच्या पुनर्वसनाचे कोणतेही धोरण हे नाही. लवकरच अशा क्षेत्राच्या पुनर्वसनाबाबत धोरण निश्चित करण्यात येणार असल्याचेही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad