तुमचा पीक विमा अर्ज मजूर झाला का? नाहीतर, मिळणार नाही विमा चेक करा ऑनलाईन

तुमचा पीक विमा अर्ज मंजूर झाला का? तेव्हाच मिळेल विमा चेक करा ऑनलाईन

Crop Insurance Status 2022  :-


Crop Insurance Status 2022  :-      

पीक विमा अपडेट-  राज्यामधील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आहे , सन 2022-23 प्रधानमंत्री खरीप हंगाम पीक विमा योजने करिता ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे. अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्वाची अपडेट आहे, तर शेतकऱ्यांनी स्वतः पिक विमा भरला आहे, किंवा सीएससी सेंटर ( CSC CENTER ) वरून आपण पिक विमा भरला आहे. परंतु तो तुमचा अर्ज हा मंजूर झाला आहे का ?, हे आपल्याला जाणून घेणे तेव्हडेच महत्वाचेआहे. किंवा आपण भरलेला फॉर्म हा चुकीचा तर नाही ना ?, हे पण ऑनलाईन आपण चेक करू शकता. त्यासाठीच हा लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे. यामध्ये संपूर्ण माहिती आपल्याला हि व्यवस्थित सांगितलेली आहे.

Crop Insurance Status Check | Pmfby Status 2022 |

➥ पिक विमा फॉर्म भरला का ?

➥ मग तुम्ही चेक करा तुमचा फॉर्म मंजूर झाला का ? 

पहा ऑनलाईन


Crop Insurance Status Check 2022 ( How to check kharip pik vima status online )

तुमच्या पीक-विमा पावतीची अशी करा तपासणी :- 

PMFBY या वेबसाईट वर जाऊन चेक करा त्यावेबसाइट ची लिंक हि खाली दिलेली आहे. या वेबसाइटच्या होम पेजवर तुम्हाला Application Status हा पर्याय (option )निवडावा लागेल. निवडल्या नंतर तुम्हाला तुमच्या जवळील पीक विमा पावतीच्या डाव्या बाजूला जो पावती क्रमांक आहे तो तेथे टाईप करावा लागेल. आणि त्या नन्तर चेक स्टेटस या वर क्लिक करा. त्या नंतर लगेचच तुमचा संपूर्ण डेटा हा तुम्हाला तेथे समोर दिसेल. तुमचे विमा पेमेंट केले आहे की नाही हेहि त्या ठिकाणी लगेच तुम्हाला दिसेल crop insurance.


How to check Crop Insurance Status


pmfby status तुमची पावती जर ओरिजनल असेल तर तुमची माहिती हि लगेचच उघडली जाईल अन्यथा तसे होणार नाही, Farmer Insurance किंवा आपण ज्या ठिकाणी पीक विमा फॉर्म ( pik vima )भरला आहे, त्या ठिकाणी तुम्ही चौकशी करा. आपण भरलेल्या पीक विमा पावतीच्या उजव्या बाजूला एक बारकोड आहे, तो बारकोड सुद्धा तुम्ही स्कॅन करून पीक विमा पावतीची पडताळणी हि करु शकता. काही वेळेस तो बारकोड स्कॅन होत नाही,अशावेळी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन देखील आपण पीक विमा पावतीची पडताळणी हि करू शकता.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad