क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना मिळणार 1.20 लाख रुपये निधी-

 १.२० लाख रुपये निधी मिळणार सावित्रीबाई फुले घरकुल योजना आली  - maharashtra gharkul yojana Maha-agri


सावित्रीबाई फुले घरकुल योजना

maha agri maharashtra
savitribai fule gharkul yojana क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजनेला मंत्रीमंडळ बैठकीमध्ये   मंजूरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्वच जिल्ह्यातील ग्रामीण भागात मुख्यतः  मागास प्रवर्ग आणि अन्य मागास प्रवर्गा-साठी हि योजना आहे.

नुकतीच या योजनेला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना
savitribai fule gharkul yojana
राबवण्यास मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता हि देण्यात आली आहे.


ग्रामीण भागात महाराष्ट्र राज्यातील २० लाभार्थ्यांसाठी  एक वसाहत निर्माण करण्यात येणार आहे.

हि योजना ( savitribai fule gharkul yojana )

या वसाहतींना सर्व नागरी सुविधा ह्या योग्य देण्यात येणार व एका वसाहतीसाठी अंदाजे ८८.६३ लाख खर्च येईल असल्याची हि माहिती देण्यात आलेली आहे. एका वसाहतीसाठी म्हणजेच १० कुटुंबांसाठी ४४.३१ लाख एवढा खर्च हा येणार आहे. १.२० लाख रुपये निधी हा घरकुल बांधकाम करण्यासाठी प्रति लाभार्थ्यास त्यास  मिळेल.

जे लाभधारक या क्रांतीज्योती सावित्री बाई फुले ग्रामीण घरकुल योजना  योजनेसाठी  निवडले जाणार आहेत. अश्या लाभार्थ्यांचा त्यांच्या  जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली-समिती लाभार्थी निवडेल.


३० कोटी रुपये एवढा निधी या आर्थिक वर्षात वसाहतीसाठी तसेच वैयक्तिक घरकुलांसाठी लागणार आहे.

या योजनेतून ग्रामीण भागातील अनेक नागरिकानं कडे घरे नाहीत त्या मुले त्यांची कुचम्बईना होत आहे अश्या अनेक नागरिकांना फायदा होईल . अशावेळी अशा नागरिकांना जर त्यांच्या हक्काचे घरकुल व स्वतःचे घर  मिळाले तर नक्कीच त्यांना फायदा होऊ शकतो.

क्रांतीज्योती सावित्री बाई फुले ग्रामीण घरकुल योजना या योजनेविषयी जी अधिकृत माहिती आहे ती शासनाच्या महासंवाद या ऑफिसिअल संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात करण्यात आलेली आहे.



शेतकरी मित्रांनोआता तुम्ही विविध शेतीसंबंधी, शासकीय योजनांची पुरेपूर  माहिती तुमच्या मोबाईलवर हि  मिळवू शकता त्यासाठी खालील दिलेले व्हाट्सअँप बटण दाबा




सावित्रीबाई फुले घरकुल योजना


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad