National Family Benefit Scheme | गुडन्यूज! सरकारकडून गरिबांना थेट 20,000 रुपयांची मिळणार मदत, आत्ताच जाणून घ्या अर्ज कसा करावा?

 National Family Benefit Scheme | गुडन्यूज! सरकारकडून गरिबांना थेट 20,000 रुपयांची मिळणार मदत, आत्ताच जाणून घ्या अर्ज कसा करावा?

maharashtra goverment schemes :

National Family Benefit Scheme
National Family Benefit Scheme


National Family Benefit Scheme | केंद्र सरकारच्या या NFBS मधून गरीब कुटुंबातील कमावत्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबिंयावर येणाऱ्या आर्थिक (Financial) संकटापासून व त्यांच्या अडचणींवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने हि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना (National Family Benefit Scheme) राबवली आहे. या योजने मधून दारिद्र्यरेषेखालील सर्व कुटुंबांना 20 हजार रुपयांची आर्थिक मदत हि दिली जाते.

NFBS योजनेचे फायदे:


 •      यामध्ये 18 ते 59 वयोगटातील कमावत्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला 20 हजार रुपये अशी मदत मिळेल.
 •     सदरील योजना हि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसाठी योजना आहे.
 •     या योजनेतून अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू दोन्हीसाठी हि मदत


NFBS योजनेची पात्रता :


 •     कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 15,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे.
 •     दारिद्र्यरेषेखालील कुटुंबअसणे गरजेचे आहे.
 •     यामध्ये मृत व्यक्तीचे वय 18 ते 59 वर्षे पाहिजे
 •     विवाहित दाम्पत्य वा आर्थिकदृष्ट्या अवलंबून पालक हे

 NFBS आवश्यक कागदपत्रे:


 •     मृत्यूचे वैद्यकीय प्रमाणपत्र
 •     उत्पन्नाचा दाखला
 •     आधार कार्ड
 •     पत्ता पुरावा
 •     जन्म-मृत्यू नोंदणीचा दाखला
 •     रेशन कार्ड

    


NFBS योजनेचा अर्ज कसा करावा:

 •     तहसिलदार कार्यालय
 •     तलाठी कार्यालय
 •     जिल्हाधिकारी कार्यालय

    

अधिक माहितीसाठी:


    जिल्हा सामाजिक न्याय कार्यालय

    ग्रामविकास अधिकारी


टीप:


    अर्ज हा नि:शुल्क आहे.

    अर्ज जमा केल्यानंतर त्याची पडताळणी करून मंजुरी दिली जाते.

    मंजुरीनंतर मदत रक्कम हि वारसांच्या खात्यात जमा केली जाते.


सदरील NFBS योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी त्वरित अर्ज करावा.National Family Benefit Scheme | Good news! Poor families will receive direct financial assistance of ₹20,000. Learn how to apply now!


The National Family Benefit Scheme is a program initiated by the central government to provide financial assistance to families of low-income individuals in the event of their death. Under this scheme, eligible families are provided with ₹20,000 in financial aid.


Eligibility Criteria:


 • Age of the deceased individual should be between 18 and 59 years.
 • Annual income of the family should be ₹15,000 or less.
 • Family below the poverty line.
 • Married couple or financially dependent parent.


Benefits of the Scheme:


₹20,000 financial assistance to the family of the deceased individual aged between 18 and 59 years.

Scheme for families below the poverty line.

Assistance for both accidental and natural deaths.How to Apply:


 • District Collector's Office.
 • Tehsildar's Office.
 • Talathi's Office.


Required Documents:


 • Medical certificate of death.
 • Birth and death registration certificate.
 • Ration card.
 • Income certificate.
 • Aadhaar card.
 • Address proof.


For more information:


 • District Social Justice Office.
 • Gram Vikas Officer.


Tips:


The application is free of cost.

After submitting the application, it will be verified and approved.

After approval, the assistance amount will be deposited into the nominee's account.

Eligible beneficiaries should apply for this scheme immediately to avail its benefits.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad