सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, या शेतकऱ्यांना मिळणार 75 टक्के पिक विमा - maha-agri.in

 सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, या शेतकऱ्यांना मिळणार 75 टक्के पिक विमा | Pik Vima Yojana - maha agri in 

Pik Vima Yojana - maha agri in
Pik Vima Yojana - maha agri in


maharashtra :राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर अली आहे कि , शेतकऱ्यांना लवकरच 75 टक्के पीक विम्याचे वाटप हे करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये ऑगस्ट 2023 या कालावधी मध्ये  पावसाचा मोठ्या प्रमाणात हे खंड पडलेला असल्यामुळे हे किती पिकांची आणि मोठ्या प्रमाणात हे नुकसान झालेले होते या पावसा अभावी शेती पिके हे करपू लागलेली होती. अशा या स्थितीमध्ये शेतकऱ्यांना 25% पीक विम्याचे हे वाटप करण्यात आलेले होते.

आपल्या राज्यातील सात जिल्ह्यांना अग्रीम पीक विम्याचे हे वाटप करण्यात आलेले नव्हते, त्या मुळे विमा कंपनी अंतर्गत शेती पिकाचे नुकसान हे होऊन सुद्धा अग्रीम पीक विमा हा देण्यास नकार देण्यात आलेला होता. व याच राज्यातील सात जिल्ह्यांना पीक कापणी अहवालानंतर ह्या पिक विमा देण्याचे सांगितलेले होते.

या ठिकाणी ज्या जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी 50 टक्के पेक्षा कमी हि आलेली आहे, अशांना पिक विमा हा देण्यात येईल, येथे अनेक जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी ही 50% पेक्षा हि कमी येत असल्याने, अशा या जिल्हाना 75 टक्के पिक विमा चे वाटप हे करण्यात येणार आहे. अशा या प्रकारे शेतकरी यांना 75 टक्के पिक विमा कधी मिळणार याच्या प्रतीक्षेत आहे.


    

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad