लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार रुपये जमा होणार ( Regular loan waiver grant ) - महा_ऍग्री

 लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार रुपये जमा होणार ( Regular loan waiver grant ) - महा_ऍग्री

Regular loan waiver grant
Regular loan waiver grant


Regular loan waiver grant 2024 :शेतकरी मित्रांनो राज्य शासनाने निर्णय घेतला व जीआर GR MAHARASHTRA सुद्धा निघालेले आहे, मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी अशी आहे कि आतापर्यंत नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या त्यांच्या बँक खात्यात हे जमा होणार पैसे,आपल्या शेतकरी बांधवांना बऱ्याच दिवसापासून या नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे पैसे प्रलंबित हे होते पण या GR जीआरमध्ये शेतकऱ्यांच्यासाठी याचा निधी सुद्धा मंजूर हा झालेले आहेत.

शेतकरी बांधवांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजना व दुसरी महात्मा फुले कर्जमाफी योजना हि जाहीर झाली होती, या योजनेमध्ये नेहमीच जे कर्ज भरणारे शेतकरी होते अश्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हे देण्याचे राज्य शासनाने घोषणा केली होती पण आता काही कारणास्तव ते रक्कम रखडण्यात हि आली होती.


Regular loan waiver grant

अश्यातच त्यानंतर लॉकडाऊन आला आणि त्यानंतर पैसे हे शेतकऱ्यांना मिळाले नव्हते तर शेतकरी बांधवांना आता त्याचे पैसे मिळणार आहेत, पन्नास हजार रुपये हे थेट बँक खात्यात  जमा होणार आहेत , ते म्हणजेच नेहमीच कर्जमाफीची असणार आहेत. म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत regular loan waiver रेगुलर कर्ज भरलेले आहेत, त्या शेतकऱ्यांना हे पन्नास हजार रुपये हे मिळणार आहे आणि हे राज्य शासनाकडून जाहीर झालेले आहेत.



तर शिंदे सरकारकडून हे निर्देश जाहीर झालेले आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस सुद्धा यांनी म्हटलेलं आहे की त्या लाभार्थ्य शेतकऱ्यांचे पैसे हे राहिले आहेत.


Regular loan waiver grant : त्यांना आता पैसे स्टेट बँक खात्यात जमा हे होणार आहेत, फक्त रेगुलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या याचा लाभ मिळेल , आणि त्याच्या संलग्न बँक खात्यात ते पन्नास हजार रुपये हे जमा होणार आहेत, आणि याची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे , 


हि आलेली यादी आणि यासंदर्भात असलेली सर्व अपडेट हि आमच्या whatsapp ग्रुप वर मिळेल whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील join Now बटन वर क्लीक करा.



⟫⟫⟫⟫ 🟢 JOIN WHATSAPP NOW 🟢 ⟪⟪⟪⟪

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad