How to download Gharkul Yadi 2024 || ग्रामपंचायत घरकुल यादी 2024

 Gharkul Yadi 2024 Download  || ग्रामपंचायत घरकुल यादी download


How to check Gharkul yadi online check 2024



Gharkul Yadi 2024 : बंधूंनो आपण ग्रामपंचायत घरकुल यादी कोणत्या ठिकाणी पहावी हा प्रश्न आपल्याला पडलेला असेल तर आपण काळजी करू नका, अवघ्या काही मिनिटात आपल्या मोबाईलच्या माध्यमातून घरी बसल्या तुम्ही हि यादी चेक करू शकता,

ती घरकुल यादी कशा पद्धतीने आपण download करू शकता ते आपण पहावे यासंदर्भात सर्व माहिती हि आपण या लेखातुन जाणून घेणार आहोत.Gharkul yadi


Gharkul yadi online check 2024 नविन यादी

बंधूंनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2024  या वर्षाची याद्या प्रकाशित केल्या जात आहेत राज्य शासनाच्या माध्यमातून या याद्या किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून या यामध्ये अनेक लाभार्थ्यांचे नाव यादीमध्ये येत आहेत.


घरकुल यादी 2024  हि  नवीन यादी तुम्ही घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून पाहू शकता या संदर्भात पूर्ण माहिती हि तुम्ही पुढे जाणून घेणार आहेत 


PM आवास योजना ग्रामीण लाभ

ग्रामीण भागातील बरेच लाभार्थी घरकुल साठी पात्र असून सुद्धा यादीमध्ये अनेक लाभार्थ्यांची नावे हि आलेले नाही मग  सह्या लाभार्थ्यांना घरकुल मिळणार का हा प्रश्न त्यांना नक्की या ठिकाणी येतो….Gharkul Yadi


बंधूंनो प्रधानमंत्री आवास योजना { MODI AVAS YOJANA } ग्रामीण या योजनेअंतर्गत जे लाभार्थी बेघर आहेत…ज्या लाभार्थ्यांना स्वतःचा घर राहण्यासाठी नाही त्यांना हि एक फायद्याची योजना ठरणार आहे.

अशा लाभार्थ्यांना त्यांचा हक्काचा घर हे उपलब्ध व्हावे या दृष्टिकोनातून ही योजना शासनाकडून चालू करण्यात आली या योजनेच्या अंतर्गत बरेच लाभार्थ्यांना लाभ सुद्धा मिळत आहेत इथून पुढे सुद्धा हि मिळत जाणार आहेत . Gharkul Yadi


How to check Gharkul yadi online check 2024 कशी करावी.

तुम्हाला घरकुल यादी ऑनलाइन चेक करायची असेल तर ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये जाण्याची गरज नाही घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही चेक करू शकता.


घरकुल यादी ऑनलाईन चेक प्रोसेस ( gharkul yadi online check 2024 )

घरकुल यादी चेक करण्यासाठी मी तुम्हाला एक लिंक देणार आहे…ती लिंक अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. याची प्रोसेस सुद्धा मी पूर्ण सविस्तरित्या तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे…पूर्ण प्रोसेस सर्वप्रथम समजून घेऊया…🧑‍💻👇


 

Gharkul yadi online check आपल्या मोबाईलने करा

अगदी सोप्या पद्ष्टीने आपण  घरकुल यादी 2024 ची बघू शकता , त्याकरिता सर्व माहिती हि अगदी स्टेप बाय स्टेप खाली दिलेली आहे.

 फक्त एका मिनिटात तुम्हाला यादी पाहता येईल खालील माहिती हि समजून घ्या 👇👇👇📒

ज्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला पुढे देणार आहे त्या लिंक वरती क्लिक करा.


 - या website वर क्लीक करा.

- https://rhreporting.nic.in/netiay/SocialAuditReport/BeneficiaryDetailForSocialAuditReport.aspx

▶  राज्य निवडा.

▶ त्या मध्ये तुमचा जिल्हा निवडून घ्या.

▶ आणि तुमचा तालुका निवडा.

▶ व तुमची ग्रामपंचायत निवडा.

▶ नंतर वर्ष निवडा.

▶ नन्तर योजना निवडा.

▶ आपण ही सर्व माहिती भरून घेतल्यानंतर तुम्हाला खाली एक कॅपच्या हा दिसेल त्याचे उत्तर तुम्हाला त्या खालील चौकोन डब्यामध्ये टाकून घ्यायचे आहे.

▶ व नंतर सबमिट या बटणावरती क्लिक करायचं आहे.

▶ वरील सर्व माहिती हि अचूक भरल्यानंतर काही क्षणाच्या आत आपल्या मोबाईल वर यादी दिसेल…


ही यादी डाऊनलोड करण्यासाठी डाऊनलोड pdf या मोबाइलला मधील ऑप्शन वरती क्लिक करा.Gharkul यादी


त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या  मोबाईल मध्ये तुमच्या ग्रामपंचायत ची यादी हि  PDF स्वरूपामध्ये तुम्हाला दिसेल….

या यादीमध्ये तुमचे नाव आपण शोधू शकता..Gharkul Yadi


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad