Namo Shetkari maha sanman nidhi vatap 2023 | पीएम किसान ई-केवायसी’ साठी विशेष शिबीर | pm kisan

 तुम्हाला जर नमो शेतकरी योजना अंतर्गत २००० रुपयांचा हफ्ता आला नसेल namo shetkari sanman yojana 1st installment तर जाणून घ्या तुमच्याकडून काय चूक झाली आहे आणि ती कशी दुरुस्त करता येईल.

namo shetkari installmentसगळ्यात आधी लक्षात घ्या ज्या प्रमाणे पीएम किसान सन्मान निधीचे वार्षिक 6 हजार रुपये मिळतात अगदी त्याच प्रमाणे नमो शेतकरी योजनेचे देखील वार्षिक 6 हजार रुपये मिळणार आहेत.

म्हणजेच आता शेतकरी बांधवाना दोन्ही योजना मिळून वार्षिक १२ हजार रुपये आर्थिक सहाय्य मिळणार आहे. अनेकांना नमो शेतकरी सन्मान निधीचा २ हजार रुपयांचा हफ्ता बँकेत जमा झालेला आहे. तुम्हाला जर हा 2000 रुपयांचा हफ्ता मिळाला नसेल तर तो का मिळाला नाही त्याचे कारण काय आहे हे कसे बघावे या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेवूयात.

Namo Shetkari maha sanman nidhi vatap 2023 | पीएम किसान ई-केवायसी’ साठी विशेष शिबीर | pm kisan‘पीएम किसान’ योजनेतील लाभार्थी शेतकरी मित्रांचे ‘ई-केवायसी’ प्रमाणीकरणसाठी 15 ऑगस्टपर्यंत शासनाकडून विशेष शिबीर राबवण्यात येईल.
• गावोगावी शिबीर; ई-केवायसी, बँक खाते हे आधार शी संलग्न केले जाणार 


pm kisan ekyc

“PM Kisan प्रधानमंत्री किसान सन्मान या योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे आत्ताच  वितरण झाले असून आपल्या राज्यातील 97 लाख पात्र शेतकऱ्यांपैकी 85 लाख शेतकऱ्यांनाच मात्र  प्रत्यक्षात लाभ हा मिळाला. 


यापैकी 12 लाख शेतकरी पात्र असूनही भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत नसणे या कर्णनाने वंचित आहेत , तसेच काहींचे  ई-केवायसी नसणे तसेच बँक खात्याशी आधार संलग्न नसणे, असे याचे करणे या तीन कारणांनी वंचित राहिले आहेत. या शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी 15 ऑगस्टपर्यंत शासनाकडून एक विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.


या राज्याच्या मोहिमेंतर्गत प्रत्येक तालुका स्तरावर तहसीलदार आणि भूमिअभिलेख अधिकारी व  कृषी अधिकारी यांची संनियंत्रण समिती हि स्थापन करण्यात आली असून त्यांच्या देखरेखीखाली प्रत्येक गाव पातळीवर ग्रामसेवक, तलाठी व कृषी सेवक यांनी वरील तीन अटींमुळे लाभापासून वंचित राहिलेले लाभार्थी शोधून  या तीनही अटींची पूर्तता करायची आहे, असे त्यांनी सांगितले.

Namo Shetkari maha sanman nidhi vatap 2023

 ‘नमो किसान सन्मान योजने’चा राज्य  शासनाच्यावतीने घोषित करण्यात आलेल्या  या योजनेचा पहिला हप्ता हा वितरित करण्यापूर्वी केंद्राच्या योजनेतून वंचित राहिलेल्या 12 लाख शेतकऱ्यांच्या त्यांच्या सर्व अटींची पूर्तता करण्याचे काम हे केले जाणार आहे.


याबद्दल-कृषी विभागाच्या सचिवांना एक पत्र देऊन आवश्यक सूचना ह्या मंत्री धनंजय मुंडे यांनी  केल्या आहेत, त्याप्रमाणे कार्यवाही हि केली जात आहे. सदर मोहीम हि यशस्वी झाल्यास राज्यामधील  12 लाख शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान योजना’ व ‘नमो किसान सन्मान योजने’चाही ( म्हणजेच या दोन्ही योजनेचा लाभ मिळणार ) लाभ मिळणार आहे.


संनियंत्रण समितीशी संपर्क करून जे पात्र शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित आहेत त्यांनी य अटींची पूर्तता करून घ्यावी, असे आवाहनही मंत्री मा.श्री. मुंडे यांनी केले आहे.


शिबिरामध्ये सहभागी होऊन प्रलंबित लाभार्थ्यांनी त्यांची ई-केवायसी हि करण्यासाठी कृषि विभागाच्या मदतीने पीएम किसान पोर्टलवरील { pm kisan portal }‘फार्मर्स कॉर्नर’मधील ई-केवायसी – ओटीपी आधारित सुविधेद्वारे किंवा सामायिक सुविधा केंद्र (सीएससी)च्या मदतीने अथवा पीएम किसानच्या नवीन अॅपद्वारे ‘फेस ऑथेंटिकेशन’च्या माध्यमातून ई-केवायसी प्रमाणीकरण हे करून घ्यावे. 

namo shetkari hapta update

 updateलाभार्थ्याला बँक खाते आधार संलग्न करायचे असल्यास संबंधित विशेष शिबिरामध्ये बँकेच्या सहकार्याने बँक खात्यास आधार क्रमांक हा संलग्न करावा. या शिबिरावेळी पोस्टमास्तर यांचेमार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँक या (आयपीपीबी) खाते उघडण्याची सुविधाही येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. 


FAQ's

How To apply namo shetkari yojana maharashtra?

ans - visit maha-agri.in portal and in serch bar search for namo shetkari maharashtra and applyPost a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad