Crop Insurance : शेतकऱ्याला आता हेक्टरी मिळणार 22,000 हजार रुपये नुकसान भरपाई शासन निर्णय जाहीर – maha agri

 Crop Insurance : शेतकऱ्याला आता हेक्टरी मिळणार 22,000 हजार रुपये नुकसान भरपाई शासन निर्णय जाहीर – maha agri

Crop Insurance 2023

Crop Insurance 2023

Crop Insurance : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. शेतकऱ्यांना सुमारे 15.96 लाख हेक्टर आणि बाधित क्षेत्रातील 27.36 लाख मदत देण्यात येईल. नेहमीचा सतत चा पाऊस अशी ही राज्य शासनामार्फत नवीन आपत्ती घोषित करुन मदत देण्याबाबत निर्णय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. अश्याच प्रकारे शेतीपिकांच्या नुकसानी साठी  राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने व निकषानुसार मदत हि देण्याचा निर्णय घेतला आहे.



राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे दर हे केंद्र शासनाने सुधारित केले आहेत. त्याच नुसार जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर 8500 रुपये तर बागायत पिकांच्या नुकसानीसाठी 17 हजार रुपये प्रति हेक्टर असे आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीकरीत 22500 रुपये प्रति हेक्टर अशी 2 हेक्टरच्या मर्यादेत ही मदत शेतकऱ्यांना देण्यात येईल पिकांच्या नुकसानीपोटी सुधारित दरानुसार व निकष शिथिल करून शेतकऱ्यांना १५०० कोटी रुपये हे देण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत हा घेण्यात आला. या निर्णयाचा फायदा १४.९६ लाख हेक्टर बाधित क्षेत्रातील २७.३६ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. यामध्ये



शेतकऱ्यांना निकषाशिवाय याआधी सततच्या पावसाने नुकसान झालेल्या  ७५० कोटी रुपयांची मदत हि वितरित करण्यात आली होती. परंतु, त्यानंतर मदतीसाठी राज्य सरकारने हे निकष ठरविले होते. तरीही , ठरवलेल्या निकषात अनेक शेतकरी हे बसत नसल्याने निकष शिथिल करून सुधारित त्या दरांनुसार मदत हि देण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत झालेला Crop Insurance 2023

Top Posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कृषी क्षेत्रासाठी 35 हजार 440 कोटी रुपयांच्या दोन प्रमुख योजना सुरू केल्या

अधिक वाचा

कडबा कुट्टी मशीन योजना 2025 – शेतकऱ्यांसाठी मिळणार 50% अनुदान!

अधिक वाचा

सेंद्रिय शेतीसाठी सरकारकडून मिळणार 6 लाखांपर्यंत अनुदान!

अधिक वाचा

महाराष्ट्रातील नवीन पिक नुकसान भरपाई आणि ₹३१,६२८ कोटींनी भरीव मदत योजनेचा सविस्तर आढावा

अधिक वाचा

ताडपत्री अनुदान योजना महाराष्ट्र 2025: संपूर्ण माहिती, पात्रता आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

अधिक वाचा