आपल्याला दुष्काळ अनुदान मिळाले नसेल तर NPCI Mapping form बँकेत जमा करा फॉर्म pdf मध्ये download करा. - Maha Agri

 आपल्याला दुष्काळ अनुदान मिळाले नसेल तर NPCI Mapping form बँकेत जमा करा फॉर्म pdf मध्ये download करा. - Maha Agri

duskal anudan ( Loan Waiver  Shetkari-yojana )


duskal anudan ( Loan Waiver : Shetkari-yojana ) : शेतकऱ्यांनो तुम्हाला जर दुष्काळ अनुदान मिळाले नसेल तर यासाठी तुम्हाला NPCI Mapping form बँकेत जमा करावा लागणार आहे. या पेजला खाली स्क्रोल केल्यानंतर NPCI Mapping form download हा पीडीएफ [ PDF ]मध्ये तुम्ही download करू शकता. त्यासाठी हा फॉर्म तुम्ही डाउनलोड करून घ्या.

आता या नन्तर शासनाच्या विविध योजनांचा लाभ हा मिळविण्यासाठी म्हणजेच सरकारी योजनांद्वारे थेट लाभ हा हस्तांतरण (DBT) प्राप्त करण्यासाठी आपल्याला आधार सीडिंग करणे हे आवश्यक आहे.

मागच्या वर्षी झालेल्या शेतकऱ्याच्या शेतीच्या नुकसान भरपाई पोटी सरकारकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम हि वर्ग करण्यास सुरुवात झालेली आहे. तरीही अनेक शेतकरी हे असे आहेत त्यांना अजूनही ह्या अनुदानाची रक्कम हि मिळाली नाही.


याकरिता EKYC न करणे हे देखील एक महत्वाचे कारण असू शकते , अनुदान जमा न होण्याचे असू शकते. तरीही  EKYC केल्यानंतर देखील हा प्रोब्लेम जर येत असेल तर NPCI Mapping form हा तुम्हाला बँकेत सादर करवा लागणार आहे. त्याच्या नंतर हि अनुदानाची रक्कम आपल्या बँक खात्यात जमा होऊ शकते.


या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेवूयात या लेखातुन.

दुष्काळ अनुदान हे आपल्याला मिळाले नसेल तर समोर दिलेला फॉर्म बँकेत जमा करून द्या.या साठी फॉर्म डाउनलोड करून घ्या

अनेक वेळेस असे होते कि शेजारच्या शेतकरी बांधवाना बऱ्याच वेळा शासनाची अनुदान रक्कम मिळते आणि आपल्याला मिळत नाही. या वेळी आपण विचार करतो कि आपल्याला हि अनुदानाची रक्कम का मिळाली नाही. अशाच वेळी शेतकरी बांधवानी आपल्या बँक शाखेत जावून या संदर्भात माहिती हि जाणून घ्यावी.


सध्या बऱ्याच शेतकऱ्यांना शासनाचे अनुदान हे मिळत आहेत. पण काही शेतकरी या अनुदानापासून हे वंचित आहेत. जे शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत अशा शेतकरी बांधवानी NPCI Mapping form बँकेत सादर करायचा आहे.


या NPCI Mapping form मध्ये कोणती माहिती लिहायची आहे, आणि कोणते कागदपत्रे या सोबत सादर करायचे आहेत जाणून घेवूयात या संदर्भातील खाली सविस्तर माहिती दिली आहे.

 खालील बटनावर क्लिक NPCI Mapping form डाउनलोड करा.




या फॉर्म साठी कोणती माहिती माहिती सदर करावी लागेल या फॉर्ममध्ये

ज्या वेळेस आपण NPCI Mapping form { pdf form gov anudan } मध्ये download कराल त्यावेळी त्यामध्ये खालील माहिती हि सादर करायची आहे.

  1.  आपल्या  बँकेचे नाव.
  2. अर्जदाराचे नाव.
  3.  खातेदाराची स्वाक्षरी.
  4.  बँकेची शाखा.
  5. खाते क्रमांक.
  6. इमेल आयडी.
  7. मोबाईल नंबर

  

   या अर्जामध्ये माहिती भरून झाल्यावर त्याबरोबर आधार कार्ड पण सादर करावे.

अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.


 तुम्हाला दुष्काळ अनुदान मिळाले नसेल तर तर अशा पद्धतीने NPCI Mapping form बँकेत कसा सादर करावा लागतो या संदर्भात तुम्ही या ठिकाणी हि सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे.


काही नेहमीचे प्रश्न

मला दुष्काळ अनुदान हे मिळाले नाही, काय करावे लागेल?

तुमच्या बँक शाखेत सगळ्यात अगोदर जाऊन भेट द्या. संबधित अधिकारी साहेबांना या विषयीची माहिती विचारा. त्यानंतर NPCI Mapping form हा बँकेत जमा करून द्या.


हा NPCI Mapping form डाउनलोड कसा आणि कोठून करावा?

या लेखामध्ये हा फॉर्म डाउनलोड करण्याची लिंकहि दिलेली NPCI Mapping form. त्यावर क्लिक करून तुम्ही हा NPCI Mapping form डाउनलोड करून घ्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad