ज्यांना पिक विमा मिळाला नाही त्यांना पुढील 15 दिवसात मिळणार पिक विमा - कृषी मंत्री

 ज्यांना पिक विमा मिळाला नाही त्यांना पुढील 15 दिवसात मिळणार पिक विमा - कृषी मंत्री

crop-inssurance


pik vima ( crop inssurance ) : शेतजकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, ज्यांना पिक विमा मिळाला नाही अश्यांना पुढील 15 दिवसात  पिक विमा मिळणार. या संदर्भात सविस्तर माहिती crop insurace 2023 या लेखातून आपण पाहणार आहोत.

अनेक शेतकरी बांधवांना खरीप पिक विमा हा मिळत आहे. पण अनेक शेतकरी हे असे आहेत कि त्यांना अजूनहि खरीप पिक विमा मिळालेला नाही.

आपण पण तुमच्या शेताचा पिकांचा खरीप पिक विमा काढलेला असेल व अजूनही तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा झाले नसेल तर आता काळजी करण्याचे काहीच कारण नाही , कारण आता लवकरात लवकरच राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हि विम्याची रक्कम १५ दिवसांच्या आत जमा केली जाणार आहे.


ज्यांना पिक विमा मिळाला नाही त्यांना मिळणार पिक विमा [ crop-inssurance maharashtra ]

आत्ताच जाहीर झालेल्या राज्य अर्थसंकल्पामध्ये १ रुपयामध्ये शेतकरी बांधवान आपल्या शेतातील पिकांचा विमा नोंदणी करू शकणार असल्याचे असे जाहीर करण्यात आले आहे. त्यासाठी विम्याच्या पोर्टलवर नोंदणी करण्यात हि येणार असून या योजनेसाठी 3312 कोटींची रुपयांची तरतूद हि करण्यात आलेली आहे.

खरीप पिक विम्याचे हे 63 लाख 11 हजार 235 एवढे लाभार्थी आहेत आणि 50 लाख 98 हजार 99 शेतकऱ्यांना 2 कोटी 300 छप्पन लाख भरपाई हि आजपर्यंत मिळाली आहे.

अनेक शेतकरी खरीप पिक विम्याच्या लाभापासून हे वंचित राहिलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला पिक विमा मिळेल हा कि नाही अशी शंका त्यांच्या मनांत तयार होत आहे.


अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचा मिळेल पिक विमा

शेतकरी बांधवांच्या शेतातील २०२२ मध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान हे झाले होते. या संदर्भामध्ये वेळोवेळी शासन हा निर्णय देखील काढण्यात आलेले होते. बरेच शेतकरी त्यांच्या शेतातील पिकांचा पिक विमा काढलेला हा असल्याने आता शेतकरी बांधवाना त्याची नुकसानभरपाई हि दिली जात आहे.

त्यामुळे आता लवकरच म्हजेच १५ येत्या दिवसांच्या आत राहिलेल्या शेतकरी मकितरांना पिक विमा हा मिळणार असल्याची खात्रीशीर माहिती हि कृषी मंत्री यांनी दिलेली आहे.

रब्बी असो किंवा खरीप या दोन्ही हंगामातील पिकांचा पिक विमा उतरविणे हे अगदी गरजेचे असते. कारण नैसर्गिक अप्पतीमुळे शेतातील पिकांचे हे नुकसान झाले तर शेतकरी बांधवाना पिक विमा कंपनीकडून आर्थिक सहाय्य मदत दिले जाते.

Post a Comment

0 Comments

Ad Code